Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन बॅंकिंग

Digital Finance? डिजिटल फायनान्स म्हणजे काय?

Digital Finance: नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाले आहे. आर्थिक सेवा उद्योगात केल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे वर्णन म्हणजे ‘डिजिटल फायनान्स’.

Read More

FRESH KYC: RBI ने आणले नवे नियम, ग्राहकांना दिलासा

KYC Update प्रक्रियेसाठी आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या ग्राहकांना KYC Update करता येणार आहे. जाणून घ्या काय आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स.

Read More

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Read More

Digital Literacy in Banking: सध्याच्या काळात बॅंकिंगमध्ये डिजिटल साक्षरता का महत्त्वाची आहे?

Digital Literacy in Banking: स्मार्टफोन किंवा ऑनलाईन बॅंकिंगद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारात आर्थिक फसवणूक होऊ नये. यासाठी बॅंकिंगमध्ये डिजिटल साक्षर असणे आवश्यक आहे.

Read More

Complaint to Banking Ombudsman: बँकेसंबंधीत तक्रारीवर न्याय मिळत नाही? लोकपालकडे करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन व्यवहार करताना तुमची चूक नसताना खात्यातून पैसे कट केले जातात किंवा तुम्ही जो व्यवहार केला नाही, सुविधा वापरली नाही त्यासाठी चार्ज आकारला जातो. अशा वेळी बँकेच्या कस्टमर केअरला कितीही वेळा फोन केला तरी तोडगा निघत नाही. अनेक वेळा फोन करूनही एकाच प्रकारचे उत्तर येते. अशा परिस्थितीत तुम्ही बँक लोकपालकडे अर्ज दाखल करू शकता.

Read More

Buy Now, Pay Later: 'बाय नाऊ पे लेटर' सुविधा काय आहे? क्रेडिट कार्डपेक्षा यात वेगळं काय?

या सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर बील हप्त्याने भरू शकता. मात्र, ही सुविधा सगळीकडेच उपलब्ध नाही. काही ठराविक शॉपिंग दुकाने, ऑनलाइन मर्चंट आणि फिनटेक कंपन्यांही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. क्रेटिड कार्डला हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More

Christmas & New Year Market वैयक्तिक गिफ्टींग क्षेत्रात मोठी वाढ, पण कारण काय?

तुम्ही ख्रिसमस (Christmas), न्यू इयरसाठी (New year) तुमच्या लाडक्या व्यक्तींसाठी गिफ्ट (Gift) घेण्याचा विचार करताय का, नक्की घ्या. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही गिफ्ट खरेदी करत असल्यामुळे गिफ्टींग क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. सध्या बाजारात कॉर्पोरेट गिफ्टींगसह, वैयक्तिक गिफ्टींग मोठ्या प्रमाणात वाढले आहे, यामागील इंटरेस्टिंग कारणे जाणून घेऊयात.

Read More

WhatsApp Banking: माहित करून घ्या, Bank of Maharashtra च्या WhatsApp बँकिंग सेवेबद्दल!

WhatsApp Banking: अनेक बँकानी मोबाइल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सुरू केल्या आहेत. काही बँकानी स्वतःचे app सुद्धा लाँच केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा (Bank of Maharashtra) आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्याबद्दल माहित करून घेऊया.

Read More

Digital Bank Account: ओपन करतांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात?

Digital Bank Account: टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीला डिजिटल बँक अकाऊंट (Digital Bank Account) सोयीचे ठरते. तुमच्या सोयीनुसार बँकिंग करू शकता. कोरोनाच्या काळात निर्बंध असताना घरी बसून चांगल्या सुविधांमुळे लोक डिजिटल खाते उघडण्याकडे अधिक वळले आहेत.

Read More

UPI New Features: जाणून घ्या युपीआयचे येत्या काळातील नवीन फीचर्स!

UPI New Features: . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (National Payments Corporation of India - NPCI) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 11,90,593.39 कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या युपीआयच्या स्वागताचे हे उत्तम उदाहरण आहे.

Read More

Re-KYC साठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, ईमेल-मोबाईवरून देऊ शकता बँकेला माहिती

Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

Google Pay: मित्रांसोबत झालेला खर्च Google pay वरुन कसा वाटून घेऊ शकता? माहिती करून घ्या!

Google Pay: Google Pay वापरण्यासाठी, तुम्हाला त्यात तुमचे बँक खाते लिंक (Bank Account Link) करावे लागते, यासारख्या अनेक गोष्टी गुगल पे बद्दल तुम्ही ऐकले असतील, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे खर्च (expenses). तुम्ही मित्रांसोबत पार्टी केल्या नंतर झालेला खर्च एक जण पे करतो, नंतर ते पैसे परत मिळण्यास किंवा देण्यास त्रास होतो.

Read More