Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण; सोन्याच्या गंगाजळीतही घट

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये 1.3 अब्ज डॉलरची घसरण होऊन तो 593.749 अब्ज डॉलरवर आला आहे. रकीय चलनसाठ्याबरोबरच सोन्याच्या साठ्यामध्ये देखील जवळपास 18.3 कोटी डॉलरची घट झाली आहे.

Read More

Educational Cost : मुलांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी घेऊ शकता 'या' टिप्सचा आधार

Educational Cost : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा खूप वाढीस लागला आहे. आजकाल मुलांच्या शाळा आणि ट्यूशन फी खूप जास्त झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काही टिप्सच्या मदतीने तुमचा खर्च कमी करू शकता.

Read More

Electronic Goods Price: आनंदाची बातमी! टीव्ही, मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

मागील वर्षी दिवाळीनंतर टीव्ही, मोबाइल फोन आणि इतर घरगुती उपकरणांची मागणी रोडावली आहे. महागाईमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्पेअर पार्ट्सच्या खाली आलेल्या किंमती आणि वाहतूक खर्च कमी झाल्याने वस्तूंचे दर खाली येतील, असे या क्षेत्रातील कंपन्यांचे मत आहे.

Read More

Oracle layoff: आता ओरॅकल दाखवणार शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता, नवे ऑफरलेटर्सही थांबवले

Oracle layoff: जागतिक स्तरावर विविध आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असताना यात आता आणखी एका कंपनीचं नाव जोडलं गेलं आहे. आयटी कंपनी ओरॅकल आता आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

Read More

Free Aadhaar Update: आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या नवी तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

Free Aadhaar Update: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज असलेलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता आणखी कालावधी मिळणार आहे. 15 जूनपर्यंत आधार कार्डातले अपडेट विनामूल्य करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.

Read More

Agriculture Sector Jobs : कृषी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी 'हे' असू शकतात, बेस्ट ऑप्शन

Career Opportunities In Agriculture Sector : कृषी क्षेत्रात आवड आहे, पण करिअर ऑप्शन माहित नाही. तर जाणून घेऊया, कृषी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी कोणती? आणि ती मिळवण्यासाठी काय शिक्षण घ्यावे लागते.

Read More

EPFO Marriage Advance: एक अट पूर्ण करा, ईपीएफओकडून मिळेल लग्नाचा सर्व खर्च

EPFO Marriage Advance: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घडामोड असते. यासाठी खर्चही असतो. मग हा पैसा उभारणं ही देखील एक मोठी समस्या असते. विशेषत: ज्यांची आर्थिक स्थिती बेताची असते, अशांसाठी पैसा जमवणं कठीण होऊन जातं. अशावेळी ईपीएफओची मदत होऊ शकते. कशी ते पाहूया...

Read More

ECB Rate Hike: युरोपिअन सेंट्रल बँकेने पुन्हा वाढवले व्याजदर; भारतावर काय परिणाम होणार?

ECB Rate Hike: युरोपिअन सेंट्रल बँकेची गुरूवारी (दि. 15 जून) मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये ईसीबीने (युरोपिअन सेंट्रल बँक) 25 बेसिस पॉईंटने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तो वाढून 4 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read More

Solar Generators: घरगुती वापरासाठी सोलार जनरेटर ठरतोय इको-फ्रेंडली विजेचा पर्याय

सोलार जनरेटरवर तुम्हांला घरातील फॅन, लाईट, लॅपटॉप, मिक्सर चालवता येणार आहे. सौरउर्जेवर ही उपकरणे चालवता येत असल्याने तुम्हांला तुमचे लाईटबिल वाचवता येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी सोलर पॅनल विषयी ऐकलं असेल मात्र घरगुती वापरासाठी सौर ऊर्जेवर चालणारा जनरेटर सध्या ट्रेंडमध्ये आहे, त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात.

Read More

Edible Oil: देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात शुल्क कपात

देशांतर्गत बाजारपेठेत तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच खाद्यतेलाची बाजारातील उपलब्धता वाढण्यासाठी सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. रिफाइन्ड सोयाबीन आणि सुर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5% वरून 12.5 टक्क्यांवर आणली आहे. येत्या काळात किरकोळ बाजारात तेलाच्या किंमती या निर्णयामुळे खाली येऊ शकतात.

Read More

Biporjoy Cyclone: चक्रीवादळातले दावे त्वरीत निकाली काढा, बिपरजॉयच्या निमित्ताने विमा कंपन्यांना सूचना

पराजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बँका आणि विमा कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे असे निर्देश वित्त मंत्रालयाने दिले आहेत. तसेच बँकांनी आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील याबाबत सूचना करायच्या आहेत असेही सांगितले गेले आहे.

Read More

MPL 2023: फक्त 59 रुपयांत पाहा MPL क्रिकेट सामन्यांचा थरार! Fancode अ‍ॅप डाऊनलोड करा

Fancode हे लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रिमिंग अ‍ॅप आहे. यावर तुम्हाला MPL स्पर्धेचे सामने घरबसल्या लाइव्ह पाहता येतील. महाराष्ट्र प्रिमियर लीगचा थरार राज्यात तब्बल 11 वर्षानंतर क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Stadium) ही स्पर्धा होणार आहेत. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हांगरगेकर हे स्टार खेळाडूही स्पर्धेत सहभागी झाले आहे

Read More