UPSC च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 25 रुपये शुल्क तर 'या' अर्जदारांना करता येईल मोफत अर्ज
UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Read Moreगेल्या वर्षभरात रेपो दरात (Repo Rate) वाढ झाली असली तरी भारतात कर्जाची मागणी जास्त आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत, थकित वैयक्तिक कर्ज (personal loan) 37.7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
Read MoreMumbai IIT: मुंबई आयआयटीच्या(IIT) विद्यार्थ्यांना भरघोस पॅकेज देण्यास आली आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार देण्यात आला आहे.
Read MoreSundar Pichai India Tour : गुगलर्सशी भेटीगाठी, उद्योजकांबरोबर बैठका आणि भारतीय थाली यामुळे आपल्याला नवचैतन्य मिळाल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आणखी काय लिहिलंय?
Read MoreBadshah Concert Ticket Price: बादशाहच्या (Badshah) लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता लोकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकल्यानंतर अनेकांचे डोळेच चकाकले आहेत.
Read MoreBSNL Mobile Recharge Offer: मोबाईल रिचार्ज(Mobile Recharge) प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहेत. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन 'BSNL' ने ग्राहकांसाठी नवीन प्लान ऑफर आणली आहे.
Read MoreYamaha 150cc bike: नामांकित ऑटो मोटर्स कंपनी Yamaha 150cc च्या Adventurer बाईकपासून MT-07, MT-09 आणि YZF-R7 पर्यंतच्या बाइकची रेंज लॉन्च करणार आहे.
Read MoreRevolt RV400 Bike: इलेक्ट्रिक बाइकचा ट्रेंड दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. Revolt RV400 ही भारतात अनेकांची पसंती दिसून आली आहे. तिची किंमत 1.35 लाख रुपये आहे. तुम्ही फक्त 20,000 चे डाउनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 घरी आणू शकता. फायनान्स करून दरमहा त्याची instalment पे करू शकता.
Read MoreWoollen Cloth Business: आपण विद्यार्थ्यीं असाल किवा छोटे, मोठे काम करत असाल, तर आपल्यासाठी पैसा कमविण्याचा एक भन्नाट प्लॅन घेऊन आलो आहोत. ही बिझनेस आयडिया थंडीत ही आपला खिसा ठेवेल एकदम गरम. चला, तर जाणून घेऊया मालामाल होण्याचा हा जबरदस्त व्यवसाय.
Read Moreभारतात मासे खाण्याची परंपरा आहे. माशांचे विविध प्रकार बनवून त्याचा आस्वाद खवय्ये घेतच असतात. करोना काळात हेल्थी खाण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे. त्यात हेल्थ मासा म्हणजे सामन (Salmon) असे एक समीकरण गेल्या काही वर्षांत झालेले आहे. तर, सध्या सामन (Salmon) माशाची मागणी वाढत आहे.
Read MoreDecember 24, Cryptocurrency price: क्रिप्टो बाजारात चढ-उतार सुरुच आहे. बिटकॉईनच्या (Bitcoin) दरात किरकोळ वाढ दिसून आली आहे. तर, इथरियमचा (Ethereum) दर घसरला आहे. जाणून घ्या कोणत्या नाण्याच्या, काय किंमती आहेत.
Read MoreOnline job application tracker app: अनेकदा आपण जॉब साठी अप्लाय करतो पण नेमका आपण केलेला अर्ज नेमका कुठपर्यंत पोहचला, त्याची स्थिति काय हे माहीतच नसते. अशा परिस्थितीत तुम्ही नोकरीचे अर्ज ट्रॅक करण्यासाठी apps ची (Online job application tracker app) मदत घेऊ शकता.
Read More