Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Transaction Rule Changes: 1 जानेवारीपासून आर्थिक व्यवहार करताना हे 'पाच' बदल जाणून घ्या

नवीन वर्षात जर तुम्ही विमा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला KYC अनिवार्य आहे. बँकचे क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट ते राष्ट्रीय पेन्शन सिस्टिममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाले आहेत. तुम्हाला नवे नियम माहिती नसतील तर ऐनवेळी अडचण येऊ शकते. पुढील वर्षी जानेवारीपासून आर्थिक व्यवसाय करताना हे नियम बदलणार आहेत.

Read More

Lumpy skin vaccine technology: लम्पी स्कीनच्या लसीचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर

Lumpy skin vaccine technology: महाराष्ट्रात, लम्पी व्हायरस (Lumpy virus) वेगाने गुरांना आपल्या गोटात घेत आहे. या वेगाने पसरणाऱ्या विषाणूला रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जनावरांच्या लसीकरणाला गती देण्यास सांगितले आहे.

Read More

India Made Cough Syrup : उझबेकिस्ताननेही मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपला धरलं जबाबदार 

India Made Cough Syrup : गांबिया देशा पाठोपाठ आता उझबेकिस्तान देशानेही देशातल्या काही मुलांच्या मृत्यूसाठी भारतात बनलेल्या कफ सिरपला दोष दिला आहे. या गंभीर आरोपामुळे देशात या फार्मा कंपनीच्या कफ सिरपची चौकशी होण्याची चिन्ह आहेत.

Read More

Amazon Sports App : अ‍ॅमेझॉन प्राईम स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अ‍ॅप आणणार

Amazon Sports App : अ‍ॅमेझॉन कंपनीने स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अ‍ॅप सुरू करण्याची तयारी चालवली आहे. सुरुवातीला कंपनी अमेरिकेतली बाजारपेठ आजमावणार आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी नियोजनही सुरू केलं आहे.

Read More

Moped Kinetic Luna: 50 वर्षानंतर लुना परतणार, कसा असेल लुनाचा नवीन अवतार? जाणून घ्या

Moped Kinetic Luna: लुना तर सर्वांच्याच परिचयाची आहे, भारतातील टू-व्हीलर मोबिलिटीच्या क्षेत्रात क्रांती घडवणारी मोपेड कायनेटिक लुना (Moped Kinetic Luna) कोण विसरू शकणार? 50 वर्षांपूर्वी भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये त्याचे वर्चस्व होते. ही टू व्हीलर भारतात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे.

Read More

Cars Discontinued In 2022: जाणून घ्या, पुढील वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत 'या' गाडया दिसणार नाही

Cars Discontinued In 2022: वाहन उदयोग हा मोठया प्रमाणात वाढत आहे. कारण ग्राहकांमध्ये एकापेक्षा एक वाहन खरेदी करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यात दरवर्षी बाजारात अनेक नवीन गाडया लॉन्च होत आहे. पण काही अशा ही गाडया आहेत, ज्या 2023 या नवीन वर्षापासून भारतीय बाजारपेठेत दिसणार नाही. या कोणत्या गाडया आहेत, हे जाणून घेऊयात.

Read More

Elon Musk To Tesla Employees : ‘शेअर बाजारातील पडझडीकडे सध्या लक्ष देऊ नका’ 

Elon Musk To Tesla Employees : टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 70% ची घसरण झाली आहे. तिच्याकडे लक्ष न देता उत्पादन आणि बाजारपेठेत पुरवठा वाढवण्यावर लक्ष द्या असं आवाहन आता टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून केलं आहे

Read More

Retirement Planning: 24 टक्के भारतीय निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर

Retirement Planning: भारतीय लोक नोकरीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात, त्यातील केवळ 24 टक्के भारतीय लोक त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार करतात.

Read More

Paid Leave To Start Business: स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 'हा' देश देणार 1 वर्षाची पगारी सुट्टी

Paid Leave To Start Business: मध्यपूर्वेतील एक देश आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी एक वर्षाची पगारी रजा देत ​​आहे.

Read More

'या' कंपनीत सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्याला त्रास दिल्यास यापुढे भरावा लागणार 1 लाख रुपयांचा दंड!

Dream 11 New Guidelines: भारतातील फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या ड्रीम 11 या कंपनीने एक नवीन गाईडलाईन काढली आहे.

Read More

Baleno Cross SUV: मारुती सुझुकी 2023 मध्ये Baleno Cross SUV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

Baleno Cross SUV: मारुती सुझुकी 2023 मध्ये Baleno Cross SUV लाँच करणार आहे. मारुती सुझुकीने या वर्षी जेव्हापासून Baleno चे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले आहे, तेव्हापासून तिची चांगलीच विक्री होत आहे. मारुती सुझुकी बलेनो ही नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

Read More