Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

UTI Innovation Fund: म्युच्युअल फंडमधून कमाईची आणखी एक संधी; युटीआयचा NFO ओपन

UTI Innovation Fund: युटीआय म्युच्युअल फंड हाऊसने युटीआय इनोव्हेशन फंड मार्केटमध्ये आणला आहे. हा एनएफओ 25 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची Best Strategy काय? कोणत्या वयात करावी गुंतवणुकीला सुरुवात? जाणून घ्या

अनेकजण आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. कमी वयात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास भविष्यात याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Read More

SBI MF Scheme: 1 लाखाचे झाले 27 लाख; स्टेट बँकेच्या 'या' म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांना केले मालामाल

म्युच्युअल फंडमधील दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे स्टेट बँकेचा म्युच्युअल फंड होय. या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 27 लाख रुपये परतावा मिळाला. स्टेट बँक म्युच्युअल फंडची ही योजना कोणती? वाचा.

Read More

Mutual Fund Money Withdrawal: म्युच्युअल फंडामधून पैसे काढताय? जाणून घ्या 'या' महत्वाच्या बाबी

आपण जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो आणि एका ठरावीक वेळेनंतर काढतो त्या प्रक्रियेला रिडेम्प्शन म्हणतात. गुंतवणूक केल्यानंतर आपले पैसे काढण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे आपले पैसे विना अडथळा आणि सहज काढता यावे, यासाठी काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

HDFC Tax Saver Fund: चांगला परतावा आणि कर बचत असा दुहेरी लाभ देणारा ELSS श्रेणीतील एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंड

HDFC Tax Saver Fund: आयकर नियमानुसार इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडाची एनएव्ही 22 सप्टेंबर 2023 रोजी 951.84 रुपये इतकी आहे. या फंडाकडील एकूण मालमत्ता 11285.76 कोटी इतकी आहे.

Read More

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंडमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठीचे हे 5 ॲप्स माहित आहेत का तुम्हाला?

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंडधील गुंतवणुकीसाठी कोणताही फिजिकल फॉर्म भरावा लागत नाही किंवा गुंतवणुकीचा कोणता पुरावाही जपून ठेवावा लागत नाही. तर तुम्हीही खाली दिलेल्या ॲप्सच्या मदतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

Tata Infrastructure Fund: पायाभूत सेवा क्षेत्रातील निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड

Tata Infrastructure Fund: टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची 22 सप्टेंबर 2023नुसार एनएव्ही 135.27 रुपये इतकी आहे. या फंडाचे आकारमान 1300.19 कोटी इतका आहे. एक्सपेन्स रेशो 1.42% इतका आहे. क्रिसीलने या फंडाला तीन स्टार रेटिंग दिले आहे.

Read More

Best Mutual Fund for Long Term: दीर्घकालीन गुंतवणुकीतून लार्ज कॅपमधील 'या' फंडांनी दिला भरघोस परतावा

Best Mutual Fund for Long Term in Large Cap: कोणत्याही कॅटेगरीतील बेस्ट म्युच्युअल फंडची निवड करताना त्या फंडाची काम करण्याची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बेस्ट फंड निवडताना गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत? आज आपण लार्ज कॅप फंडमधील बेस्ट स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये ऑनलाईन नॉमिनेशन कसे ॲड करायचे, जाणून घ्या

Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये तुमची गुंतवणूक असेल तर 30 सप्टेंबरच्या आत तुम्हाला नॉमिनीचे नाव द्यायचे आहे. नाहीतर 1 नोव्हेंबरपासून तुमचे म्युच्युअल फंडचे खाते फ्रीज होईल. ते होऊ नये, यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन स्टेप बाय स्टेप कसे ॲड करायचे ते समजून घेऊ.

Read More

Small Cap Mutual Funds : या SIP नी दिलाय 5 वर्षांसाठी 30 टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक रिटर्न, जाणून घ्या सविस्तर

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे म्हणजे गुंतवणुकदाराला एकाचवेळी वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करता येते. त्यामुळे रिस्क कमी आणि जास्त रिटर्न मिळण्याची संधी निर्माण होते. म्हणून गुंतवणुकदार SIP मध्ये गुंतवणूक करायला सरसावत आहेत. तुम्हाला देखील जास्त रिटर्न मिळवायचा असल्यास आम्ही काही जबरदस्त फंड घेऊन आलो आहोत.

Read More

SIP Investment Missed : SIP चा हप्ता चुकल्यास, चार्ज द्यावा लागतो का? काय आहे नियम वाचा सविस्तर

पैसे एकठोक जमा होणे थोडे मुश्कीलच असते. त्यामुळे मग ते कुठे डिपाॅझिट करायचा प्रश्नच राहत नाही. मात्र, SIP मुळे आपल्याला सोयीनुसार गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. कारण, आपल्याला आपल्या बजेटनुसार महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवण्याची मुभा असते. पण, एखाद्यावेळेस हप्ता चुकला तर काय होते? तसेच, ते टाळण्यासाठी काय करता येईल? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Best Mutual Fund for Long Term: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते फंड बेस्ट असू शकतात?

Best Mutual Fund for Long Term: म्युच्युअल फंड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फंड उपलब्ध आहेत. यामध्ये इक्विटी, डेब्ट, हायब्रिड, गोल्ड असे विविध प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये लार्ज कॅप, मीड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप असे उपप्रकारसुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एकच बेस्ट फंड असू शकत नाही.

Read More