Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

International Mutual Fund : नवीन वर्षात इंटरनॅशनल म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकीचे फायदे घ्या जाणून

तुम्ही त्या म्युच्युअल फंडांची निवड करू शकता जे इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांमध्ये (International Mutual Fund) गुंतवणूक करतात. असे केल्याने तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करू शकता.

Read More

Stocks vs Mutual Fund : स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडपैकी कशात गुंतवणूक करणे चांगले आहे?

बहुतेक गुंतवणूकदारांना या पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो की स्टॉक निवडावा (Investment in Stocks) की म्युच्युअल फंड (Investment in Mutual Funds)? याचे असे कोणतेही चुकीचे किंवा बरोबर उत्तर नाही. ही बाब पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे.

Read More

Myths and Facts about Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीशी संबंधित मिथक आणि तथ्ये जाणून घ्या

कमी जोखीम आणि कमी पैशात गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा उत्तम पर्याय आहे. मात्र आजही म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. जाणून घेऊया म्युच्युअल फंडाशी संबंधित काही समज.

Read More

Mutual Fund Redemption: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक केव्हा काढावी?

Mutual Fund Redemption: बहुतांश गुंतवणूकदार आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. हे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर गुंतवणूकदाराने फंड रिडीम करणे योग्य ठरते.

Read More

Investment in Mutual Funds : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

अनेक नवीन गुंतवणूकदारांनाही हा प्रश्न पडतो की म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment in Mutual Funds) करणे योग्य आहे की अयोग्य. तर आज या लेखात आपण म्युच्युअल फंड योग्य की अयोग्य हे समजावून घेवू.

Read More

Parag Parikh Tax Saver Fund: गुंतवणूक अन् कर बचत, जाणून घ्या पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाची कामगिरी

Parag Parikh Tax Saver Fund: संपत्ती निर्मितीबरोबच गुंतवणूकदारांना कर बचतीला लाभ देणाऱ्या ELSS म्युच्युअल फंड योजना बाजारात उपलब्ध आहेत. या योजनांमधील गुंतवणूक आयकर कलम 80 सी नुसार कर वजावटीस पात्र ठरते. या श्रेणीत पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More

Mirae Asset Emerging Bluechip Fund: दहा वर्षांत दमदार परतावा देणारा मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंड

Mirae Asset Emerging Bluechip Fund: म्युच्युअल फंडात दिर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मिरे असेट इमर्जिंग ब्लुचिप फंड हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. या फंडाने मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना दुहेरी आकड्यांत परतावा दिला आहे.

Read More

Gilt Fund: गिल्ट फंड म्हणजे काय? यातील गुंतवणूकीचे फायदे-तोटे काय?

गिल्ट फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे फक्त सरकारी रोखे आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात. राज्य आणि केंद्र सरकारने जाही केलेल्या रोखे आणि बाँडमध्येच फंड मॅनेजर गुंतवणूक करतो.

Read More

Mutual funds AUM: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 2022 मध्ये रोडावली, नवीन वर्षाकडून आशा

2021 च्या तुलनेत 2022 मध्ये म्युच्युअल फंड क्षेत्राची वाढ कमी झाली आहे. मागील वर्षभरात गुंतवणूकीला मिळालेली गती या वर्षात रोडावली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांकडे यावर्षी तुलनेने कमी रक्कम जमा झाली आहे. फंड कंपन्यांकडे चालू वर्षात म्युच्युअल फंडातील विविध योजनांद्वारे 2.65 लाख कोटी रुपये जमा झाले. या वर्षात 7% वाढ झाली. मात्र, ही आकडेवारी 2021 वर्षाच्या तुलनेत निराशाजनक आहे.

Read More

Investment In Small cap funds: स्मॉल-कॅप फंड योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' बाबींवर ध्यान द्या

एखाद्या स्मॉल कॅप फंड योजनेने (Investment In Small cap funds) चांगला परतावा दिल्यानंतर त्यातून बाहेर कधी पडावे, असाही अनेकांना प्रश्न पडतो. लहान कंपन्यांमधील गुंतवणूकीतून जसा चांगला पतावा मिळतो, तसाच या गुंतवणूकीतून धोके काय आहेत, याची माहिती हवी. चांगला फंड निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्या.

Read More

Sebi Study MFs’ fees: म्युच्युअल फंड शुल्क आकारणीचा सेबीकडून अभ्यास

म्युच्युअल फंड कंपनीकडून विविध खर्च भागवण्यासाठी वार्षिक शुल्क आकारले जाते. त्याला एक्सपेन्स रेशो असे म्हणतात. कंपनीच्या कामकाजाचा खर्च, व्यवस्थापन शुल्क, ऑडिट फी आणि इतरही खर्चाचा समावेश एक्सपेन्स रेशोमध्ये होतो. या शुल्क आकारणीचा सेबीने अभ्यास सुरु केला आहे.

Read More