ELSS Mutual Fund : ईएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या
ELSS Mutual Fund : ईएलएसएसमध्ये आवश्यकता असेल तरच गुंतवणूक करा. प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी ईएलएसएस हा फक्त एक पर्याय आहे. कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), शाळेची फी, जीवन विमा प्रीमियम अशा पर्यायांचा वापर करून 1.50 लाख रूपयांची मर्यादा पूर्ण करू शकतात. ईपीएफ हा स्वयंरोजगारीत लोकांसाठी उपलब्ध नसला तरी इतर सर्व पर्याय उपलब्ध आहेत.
Read More