Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

TMF: टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? त्याचे फायदे समजून घ्या

जेव्हा बाजार अस्थिर असतो, तज्ज्ञ टार्गेटेड मॅच्युरिटी फंड (Target Maturity Funds) आणि फिक्स्ड इन्कम (Fixed Income) पर्यायांना प्राधान्य देत आहेत. टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? गुंतवणूक का करावी? या प्रश्नांची आज उत्तरे मिळवूया.

Read More

SIP Calculator: दरमहा एसआयपीतून 10 हजार भरा आणि 1 कोटी मिळवा

SIP Calculator: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. हा अंदाज मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांनी दिलेल्या परताव्यावर वर्तवला जातो. पण हा परतावा निश्चित 12 टक्के मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.

Read More

Financial Literacy: म्युच्युअल फंडात एसआयपीच्या या गोष्टी ठरू शकतात, चांगल्या गुंतवणूक सवयी

Financial Literacy: एसआयपी अंतर्गत, तुम्ही तुमच्या उत्पन्नावर आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून, प्रत्येक आठवडा, महिना, तिमाही किंवा सहामाही अशा ठराविक कालावधीत निश्चित रक्कम गुंतवू शकता.

Read More

Quant Mutual Fund मधील टॉप 5 स्कीमबद्दल जाणून घ्या; 3 वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला फायदा

Quant Mutual Fund: आज आपण क्वांट म्युच्युअल फंडमधील टॉप 5 फंड स्कीम्सची (Quant Mutual Fund Scheme) माहिती घेणार आहोत. त्या फंडने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.

Read More

Quant Mutual Fund: क्वांट म्युच्युअल फंड अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीतून बाहेर; गुंतवणूकदारांना दिलासा

Quant Mutual Fund: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अदानी ग्रुपमधील वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने अदानी समुहाच्या कंपन्यांमधील भागीदारी थांबवण्याचा विचार केला.

Read More

Mutual Fund: योग्य आर्थिक नियोजन करून तुम्हीही फक्त 5 वर्षात 50 लाखांची रक्कम उभारू शकता, कशी जाणून घ्या

Mutual Fund: जर तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी जमवायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करून नियोजन करू शकता.पण त्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख वाचा.

Investment Tips: म्युच्युअल फंडामध्ये केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात व्हा करोडपती, जाणून घेण्यासाठी वाचा

Investment Tips: गुंतवणूकदार एकाच वेळी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे(SIP) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात तुम्ही करोडपती कसे होऊ शकता हे जाणून घ्या.

Mutual Fund Settlement: आता म्युच्युअल फंडांचे पैसे दुसऱ्या दिवशी खात्यात जमा होणार, AMFI ने घेतला मोठा निर्णय

Mutual Fund Settlement: शेअर मार्केटमध्ये ट्रे़ड सेटलमेंटचा कालावधी T+1 इतका कमी करण्यात आला आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड उद्योगात देखील ट्रेड सेटलमेंटचा कालवधी कमी करण्यात आला आहे. ज्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

Read More

Mutual funds: जाणून घ्या, ITI म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सिकॅप फंड बद्दल!

Mutual funds: गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ITI म्युच्युअल फंडाने NFO - ITI फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा NFO 27 जानेवारी ओपन झाला.

Read More

MF Investment in Equity: म्युच्युअल फंडांची वर्ष 2022 मध्ये इक्विटीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक

MF Investment in Equity: शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेची म्युच्युअल फंडांना भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.

Read More