Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Mutual Funds: टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर 'या' चुका पडू शकतात महागात

Tax Saving Mutual Funds: जर तुम्हीही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना काही चुका महागात पडू शकतात.

Read More

Mutual Fund Vs PPF: म्युच्युअल फंड की पीपीएफ, गुंतवणुकीचा कोणता पर्याय निवडाल!

Mutual Fund or PPF: म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड हे गुंतवणुकीचे दोन वेगवेगळे प्रकार आणि माध्यमं आहेत. एखादा गुंतवणूकदार त्याचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवण्यासाठी या दोन्ही योजनांचा समावेश करू शकतो. फक्त यामध्ये गुंतवणूक किती करावी. हे गुंतवणूकदाराने त्याच्या जोखमीच्या आणि पोर्टफोलिओतील गुंतवणुकीनुसार ठरवावे.

Read More

Investment in ELSS: ईएलएसएस फंडमध्ये गुंतवणूक केल्याने टॅक्स बचतीसह, 14 टक्क्यांपर्यंत मिळू शकतो परतावा

Investment in ELSS: ईएलएसएस ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो.

Read More

What is a Social Stock Exchange? सामाजिक शेअर बाजारा बद्दलच्या तुमच्या मनातल्या 4 प्रश्नांची उत्तरं

What is a Social Stock Exchange? राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात, NSE ला सेबीकडून सामाजिक शेअर बाजार (Social Stock Exchange) उभारणीला परवानगी मिळाली आहे. समाज हिताचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना या माध्यमातून थेट शेअर बाजारातून पैसा उचलता येणार आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे? अशा शेअर बाजाराचे फायदे काय?

Read More

Index fund investment: माहित करून घ्या, इंडेक्स फंड आणि त्यातील गुंतवणुकीचे फायदे काय?

Index fund investment: फंड दोन प्रकारचे असतात. एक अॅक्टिव म्युच्युअल फंड आणि दुसरा पॅसिव्ह म्युच्युअल फंड. दुसऱ्या फंडाला आपण इंडेक्स फंड असेही म्हणतो. इंडेक्स फंडांना फंड मॅनेजर नसतो, त्यामुळे तुम्हाला इतर फंडांप्रमाणे ब्रोकरचे शुल्क भरावे लागत नाही. नवीन गुंतवणूकदारांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

Read More

म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्यापूर्वी पैशांची गरज किती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आणि त्यावर लागू होणारा टॅक्स अशा बाबीं विचारात घेऊनच पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा.

Read More

म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्यापूर्वी पैशांची गरज किती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आणि त्यावर लागू होणारा टॅक्स अशा बाबीं विचारात घेऊनच पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा.

Read More

Mutual Funds: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 38 टक्क्यांनी घटली, यामागील कारणे काय आहेत?

Mutual Funds: सध्या पैसे गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली आहे. क्रिप्टो आणि थेट शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे, मग म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी होण्याचे कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचंय; म्युच्युअल फंडात करा अशी गुंतवणूक

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंड ही शेअर मार्केटपेक्षा कमी जोखीम असणारी गुंतवणूक योजना मानली जाते. यात प्रत्येक महिन्याला तुम्ही जर 15 हजार रुपये गुंतवले तर तुम्ही 40 व्या वर्षी करोडपती होऊ शकता.

Read More

वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचंय; म्युच्युअल फंडात करा अशी गुंतवणूक

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंड ही शेअर मार्केटपेक्षा कमी जोखीम असणारी गुंतवणूक योजना मानली जाते. यात प्रत्येक महिन्याला तुम्ही जर 15 हजार रुपये गुंतवले तर तुम्ही 40 व्या वर्षी करोडपती होऊ शकता.

Read More

Mutual Fund AUM: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ मंदावला; परदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे फिरवली पाठ

जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडातील अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 39.6 लाख कोटी इतकी होती. मात्र, बाजारातील अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतले. अदानी ग्रुपचे ढासळलेले बाजारमूल्य, व्याजदरात वाढ, कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न आणि बजेटकडून नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा याचा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर झाला.

Read More

Mutual Fund Expense Ratio : एक्सपेन्स रेशो म्हणजे काय?

कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment in Mutual Fund) करण्यापूर्वी, आपल्याला त्या फंडाचा एक्सपेन्स रेशो माहीत असणे आवश्यक आहे. कारण दीर्घकाळात, एक्सपेन्स रेशो (Expense Ratio) आपल्या गुंतवणुकीवरील परताव्यावर खूप परिणाम करते.

Read More