SIP Investment in MF: इक्विटी म्युच्युअल फंडांना अच्छे दिन! SIP तून झाली रेकॉर्डब्रेक गुंतवणूक
SIP Investment in MF: शेअर मार्केटमधील तेजीने म्युच्युअल फंडांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. मार्च महिन्यात इक्विटीशीसंबधित म्युच्युअल फंड योजनांमध्ये 'एसआयपी'च्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक गुंतवणूक झाली आहे. मार्च 2023 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात एसआयपीने 14000 कोटींची गुंतवणूक झाली.
Read More