Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Hybrid Fund : गुंतवणूक करण्यास 'या' दोघांपैकी कोणता फंड आहे योग्य? Hybrid Fund Or Debt Fund

Mutual Fund : जर का तुम्ही 1 एप्रिल नंतर डेट किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला कोणत्या फंडमध्ये किती टक्के नफा होणार ? तसेच किती वर्षांसाठी किती पैसे गुंतवणुक केले, तर त्यावर किती टक्के कर आकारला जाणार? या संबंधिची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घ्या.

Read More

SIP Investment: 30 वर्षात 15 कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला किती मासिक बचत करणे आवश्यक आहे? जाणून घ्या

SIP Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. परंतु मासिक गुंतवणूक हा पर्याय (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूकदारासाठी, गुंतवणूकीच्या कालावधीत दिलेल्या इक्विटी परताव्यामुळे अधिक सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही.

Mutual Fund : घसघशीत परतावा हवाय? मग करा म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं परफेक्ट नियोजन

बचत (Savings) आणि गुंतवणुकीचे (Investments) विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. दर महिन्याला मिळणारा पगार असो किंवा व्यवसायाच्या माध्यमातून होणारी अर्थप्राप्ती.. आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवल्यानं भविष्यही सुरक्षित होते. हा हेतू समोर ठेऊन अनेकजण गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा त्यातलाच एक पर्याय.

Read More

Mutual fund Vs ULIP: म्युच्युअल फंड किंवा युलिप यापैकी कुठे गुंतवणूक करणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या

Mutual fund Vs ULIP: बाजारातील जोखमीच्या अधीन असलेले गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अनेक कंपन्या चांगल्या परताव्यासह बाजारात आपली गुंतवणूक करतात. सध्या म्यूच्युअल फंड व ULIP (Unit Linked Insurance Plan) असे दोन्ही गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया यापैकी कुठे गुंतवणूक करणे ठरते फायदेशीर.

Read More

Motilal Oswal MF: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने तीन इंटरनॅशनल फंडांमधील गुंतवणूक रोखली

Motilal Oswal MF: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने तीन इंटरनॅशनल फंडातील गुंतवणूक रोखली आहे. मोतीलाल ओसवाल एसअॅंडपी 500 इंडेक्स फंड, मोतीलाल ओसवाल एमएससीआय ईएएफई टॉप 100 सिलेक्ट फंड आणि मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड या तीनही फंडामध्ये नव्याने गुंतवणूक न स्वीकारण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Read More

Best Small Cap Fund: मागील पाच वर्षांत 'या' स्मॉल कॅप फंडने दिला आहे भरघोस परतावा

Best Small Cap Fund: ज्या कंपन्यांचे बाजारातील भांडवल 2 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते, अशा कंपन्या स्मॉल कॅप श्रेणीत (Small Cap Category) येतात. या कंपन्यांनी गेल्या 5 वर्षात चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.

Read More

Mutual Fund Sector : म्युच्युअल फंड क्षेत्रात महिलांचा सहभाग खूपच कमी, 428 फंड व्यवस्थापकांपैकी केवळ 42 महिला

मॉर्निंगस्टार इंडियाच्या अहवालानुसार, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील (Mutual Fund) एकूण 428 फंड व्यवस्थापकांपैकी केवळ 42 महिला आहेत. या 42 महिला निधी व्यवस्थापक प्राथमिक किंवा दुय्यम व्यवस्थापक म्हणून पैशांचे व्यवस्थापन करतात.

Read More

Mutual Fund Investment: सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक संधी, अॅक्सिस निफ्टी जी-सेक सप्टेंबर 2032 इंडेक्स फंड

Mutual Fund Investment: निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 निर्देशांकावर बेंचमार्क केलेले अॅक्सिस निफ्टी जी-सेक् सप्टेंबर 2032 इंडेक्स फंडाचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट निफ्टी जी-सेक सप्टेंबर 2032 निर्देशांकाने दर्शविल्याप्रमाणे खर्चाच्या आधी सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी संबंधित गुंतवणूक परतावा देणे ही आहे.

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड गुंतवणुकीत रेग्युलर की डायरेक्ट कोणता पर्याय बेस्ट आहे?

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरू करण्यापूर्वी त्याबाबतची प्राथमिक माहिती घेणे गरजेचे आहे. जसे की, म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी रेग्युलर की डायरेक्ट कोणता पर्याय योग्य आहे. या दोन्हीमध्ये फरक काय आणि जास्त परतावा कशातून मिळतो, हे समजून घेणार आहोत.

Mutual Fund Scam : 'या' बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे दुसरीकडे वळवून कसा केला करोडोंचा घोटाळा?

Mutual Fund Scam : सध्या एक म्युच्युअल फंड घोटाळा खूप गाजतोय. देशातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात मोठ्या बँकेत एका कर्मचाऱ्याने लोकांचे पैसे दुसरीकडे वळवून तब्बल 30 कोटींची माया गोळा केली. सध्या अर्थातच हा कर्मचारी आणि त्याचे 20 साथीदार तुरुंगात आहेत

Read More