Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)

ITR Due Date Extension 2023: आयटीआर भरण्याची मुदत वाढण्याची वाट पाहू नका; आजच रिटर्न फाईल करा!

ITR Filing Due Date: ज्यांच्या बँक खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, अशा करदात्यांसाठी मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year 2023-24) साठी 31 जुलै ही आयटीआर भरण्यासाठी अंतिम तारीख आहे.

Read More

ITR Refund: ITR फाईल करताना 'या' गोष्टी आवर्जून करा, तुम्हाला मिळू शिकतो जास्तीत जास्त रिफंड

ITR Refund: रिफंड किंवा कर बचतीसाठी केवळ फॉर्म 16 पुरेसा ठरणार नाही. यासाठी योग्य कर प्रणालीची निवड करणे, अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न फायलिंग केला तर रिफंड प्रोसेस झटपट होते. जास्तीत जास्त रिफंडसाठी काही महत्वाच्या स्टेप्स फॉलो करायला हव्यात.

Read More

ITR: आयटीआर फाइल केल्यानंतरही जर रिफंड मिळाले नाही, तर तुमच्या कडून झालेल्या 'या' चुका तपासा

Filing ITR: तुम्ही ITR भरला असेलच. यामध्ये तुमचा रिफंड अजून आला आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे. जर रिफंड आला नाही तर, आयटीआर भरतांना तुमची चूक झाली असेल. म्हणूनच एकदा क्रॉस चेक करणे आवश्यक आहे. कारण, आता रिटर्नची प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे आणि आता आयकर परतावा 7 ते 10 दिवसांतच मिळतो. तरीही, जर तुमचा परतावा (Refund) आला नसेल, तर तुमच्याकडून काही चूक झाली असेल.

Read More

ITR Filing: आयकराच्या कक्षेत येत नसाल तरी भरा आयटीआर, मिळेल अनेक फायदे

ITR Filing Benefits: 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR Filing) भरण्याची अंतिम तारीख (ITR Filing Last Date) 31 जुलै 2023 आहे. भारतात फार कमी लोक आयकराच्या कक्षेत येतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न कर भरण्याच्या कक्षेत येत नसले तरी, तुम्ही आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. यामुळे कर्ज मिळणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणे देखील सोपे होते.

Read More

Income Tax for Teachers: शिक्षक, प्राध्यापकांनी आयकर का भरायला हवा? जाणून घ्या कारणे

सरकारी कर्मचारी असलेल्या शिक्षकांना सरकारने वेळोवेळी केलेले नियम पाळणे अनिवार्य आहे. त्यामुळे दरवर्षी कर भरणा करणे देखील त्यांच्यासाठी आवश्यक आहे. करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी शिक्षक विविध कर-बचत गुंतवणूक, वजावट आणि सरकारी सवलतींचा लाभ घेऊ शकतात. आरोग्य उपचारावरील खर्च, पाल्यांची शैक्षणिक फी, गृहकर्ज, घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेले कर्ज, सेवाभावी संस्थांना दिलेले दान यावर कर वजावट देखील मिळते.

Read More

ITR Filing : आयटीआर भरताना उत्पन्नाची योग्य माहिती द्या; नाही तर येऊ शकते तुरुंगवासाची वेळ

आयकर कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत कर दात्यांनी आयटीआर (ITR) फाईल करणे आवश्यक आहे. कर दात्याने चुकीची अथवा खोटी माहिती भरल्यास करदाता हा दंडात्मक कारवाई, कायदेशीर खटला अथवा तुरुंगवासाच्या शिक्षेसही पात्र ठरू शकतो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील मुख्य आयकर आयुक्त मिताली मधुस्मिता यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Read More

ITR Filing : झिरो रिटर्न फाईल करण्याचे हे आहेत 5 फायदे

जर तुमचे वार्षिक आर्थिक उत्पन्न नवीन कर प्रणाली नुसार 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे झिरो रिटर्न (NIL Return) समजले जाते. अशावेळी तुम्ही NIL Return फाईल करू शकता. NIL ITR का फाईल करायचे फायदे काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात

Read More

ITR filing: 'आउटस्टँडिंग टॅक्स डिमांड' म्हणजे काय? रिटर्न फाइल केल्यानंतर अतिरिक्त कर मागणी आल्यास काय कराल?

आयकर विभागाच्या e-filing संकेतस्थळावर तुम्हाला आउटस्टँटिंग टॅक्स डिमांड पाहता येईल. जर तुम्हाला अशी अतिरिक्त कर भरण्याची मागणी आली तर तुम्ही ही मागणी मान्य करून कर भरणा करू शकता. तसेच ही मागणी पूर्णत: किंवा अशंत नाकारू शकता. नाहीतर या कर रकमेसोबत तुम्हाला त्यावर व्याज भरावे लागेल.

Read More

ITR Filing: कर बचतीचे हे 5 पर्याय GenZ जनरेशनला माहित असणे आवश्यक!

Income Tax Return: सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे म्हणजे फक्त नियमांचे पालन करणे होत नाही. तर यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव देखील होतो.

Read More

Income Tax Refund: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसांत मिळतो रिफंड आणि तो चेक कसा करायचा?

Income Tax Refund: अनेक जण दंड लागू नये म्हणून वेळेत आयटीआर भरतात आणि कापलेला टॅक्स रिफंड स्वरूपात कधी मिळेल याची वाट पाहतात. तर आज आपण नुसती वाट न पाहता त्याचे स्टेटस कसे चेक करायचे आणि रिफंड कधी मिळणार याची अधिकृत आणि खात्रीशीर माहिती कशी मिळवायची हे जाणून घेणार आहोत.

Read More

ITR Form Updates: नवीन आयटीआर फॉर्म मध्ये 5 मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत अपडेट्स

Changes in New ITR Form: 31 जुलै जवळ येत असल्याने सगळ्यांनाच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची घाई झालेली आहे. परंतु यावेळी आयटीआर भरतांना तुम्हाला फॉर्म मध्ये काही बदल झालेले दिसणार आहे. काय आहेत ते बदल जाणून घेऊया.

Read More

ITR Filing: पहिल्यांदाच आयटीआर फाईल करताय! मग काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Filing ITR First Time: जुलै महिना जवळ येत असल्याने सगळ्यांनाच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची घाई झालेली आहे. इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे ज्या नागरिकांचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असेल आणि ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे; त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return - ITR) भरणे गरजेचे आहे.

Read More