Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)

LTA:आता भारतभर फिरा आणि मिळवा कर सूट

Leave Travel Allowance म्हणजेच (LTA)आपल्या पगारामधील महत्त्वाचा भाग असूनही बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेला. मुळात प्रवास भत्ता (Travel Allowance -TA) आणि एलटीएमध्ये आपण गल्लत करतो. त्यामुळे रजा प्रवास भत्ता नेमका काय असतो व त्यांच्या माध्यमातून आपण कर सूट (Tax Exemption) ही मिळवू शकतो.

Read More

New Tax Regime : नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना दिलासा

New Tax Regime 2023 : नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला (Government Provided Some Relief) आहे. या अंतर्गत 7 लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल. नेमके काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Read More

Income Tax issued alert: 'या' पॅनकार्ड धारकांना बसेल 10 हजार रुपयांचा दंड; कारवाई टाळण्यासाठी हे करणे गरजेचे

Income Tax issued alert: परमनंट अकाऊंट नंबर (PAN) कार्ड हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे जे कोणत्याही आर्थिक व्यवहारात महत्त्वाचे असते. आयकर विभाग पॅन कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर नियुक्त करतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) देखरेखित ही प्रक्रिया पूर्ण होते. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) सबमिट करताना पॅन देखील आवश्यक आहे.

Read More

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील 80D वजावट नेमकी काय आहे?

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे कलम 80 अंतर्गत टॅक्स सवलतीचे विविध पर्याय सांगण्यात आले आहेत. यापूर्वी आपण कलम 80C अंतर्गत येणाऱ्या उपविभागांबद्दल जाणून घेतलं. आज आपण 80D अंतर्गत येणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन आणि मर्यादा जाणून घ्या!

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More

ITR Form : नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये अनेक बदल

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने जारी केलेल्या नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये (ITR Form – Income Tax Return Form) अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ते स्टॉक मार्केटशी (Share Market) संबंधित अनेक माहिती उघड करावी लागणार आहे.

Read More

Relief for Senior Citizens: या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी बातमी, आयकर भरावा लागणार नाही!

Income tax exemption for senior citizens: जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी नुकतीच केंद्र सरकारने दिली. आता जेष्ठ नागरिकांना आयकर भरण्यात सूट मिळाली आहे, पण ही सूट नेमकी कोणत्या वयोगटातील जेष्ठ नागरिकांना लागू होते, त्याचे इतर निकष काय आहेत, ते बातमीतून समजून घ्या.

Read More

ITR Verification Deadline: आयकर विभागाने करदात्यांना दिली 30 दिवसांची वाढीव मुदत दिली

ITR Verification Deadline: 2022-23 मध्ये करदात्यांना विलंबित आणि सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. मात्र आता आयकर विभागाने आयटीआर पडताळणीसाठी करदात्यांना 30 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे.

Read More

Tax planning for newbies: नुकतीच नोकरी लागलीय? असं करा पगाराचं नियोजन

शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यानंतर पैशाचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कितीही पगार मिळाला तरी तुमचा खिसा मोकळाच राहील. कारण पैशाच्या योग्य नियोजनाशिवाय तुम्ही बचत करू शकत नाही. आता उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत, याचीही तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल.

Read More

Year End Tax Tips: 2022 वर्ष संपतंय; त्यापूर्वी टॅक्सशी संबंधित सर्व कामे पूर्ण करून घ्या!

2022 Year End Tax Tips: नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात 2022 मध्ये तुमच्या पैशांशी संबंधित राहिलेली कामे अगोदर पूर्ण करावा. नाहीतर नवीन वर्षाच्या सुरूवातीला दंड भरावा लागेल.

Read More

इन्कम टॅक्स आणि टीडीएसमधील फरक तुम्हाला माहित आहे का?

इन्कम टॅक्स आणि टीडीएस (Income Tax & TDS) या दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्यांचा मार्ग मात्र वेगळा आहे. यातील फरक आपण समजून घेऊ.

Read More

ITR-U मधून सरकारने कमावले 28 कोटी!

इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सुमारे 1 लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे.

Read More