Asset Liquidation : जाणून घेऊया काय आहे अँसेट लिक्विडेशनची प्रोसेस?
सोप्या भाषेत सांगायचे तर, लिक्विडेशन (Liquidation) म्हणजे दावेदाराला पैसे विकल्यानंतर त्याचे वितरण करणे. हे सक्तीने किंवा इच्छेनुसार केले जाऊ शकते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सोप्या भाषेत सांगायचे तर, लिक्विडेशन (Liquidation) म्हणजे दावेदाराला पैसे विकल्यानंतर त्याचे वितरण करणे. हे सक्तीने किंवा इच्छेनुसार केले जाऊ शकते.
Read MoreToday's Gold Silver Rates: सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.
Read Moreअरे यार! आधीच कमी पगार, तो ही वेळेवर होत नाही. त्यात किती ही बचत करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीच. हा संवाद अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये ऐकायला मिळत असतो. पण यावर उत्तर मात्र काहीच मिळत नाही. नो टेन्शन! याचे उत्तर आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
Read MoreHow to know about Purity of Gold: आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला अत्यंत महत्व आहे. सण, उत्सव, लग्न- सोहळे या आनंदाच्या क्षणी सोने हे मोठया प्रमाणात खरेदी केले जाते. म्हणूनच सोने खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी सोने खरे आहे की खोटे...त्याची शुध्दता कशी चेक करावी हे खालीलप्रमाणे जाणून घेवुयात.
Read Moreज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर बँक जास्त व्याजदर देते हे सर्वांना माहिती आहे. मात्र, सुपर सिनियस सिटिझन (80 वर्षांवरील व्यक्ती) साठी काही बँका आकर्षक व्याजदर देत आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा 0.50 ते 0.25 बेसिस पाँइंट अधिक व्याजदार काही बँकाकडून देण्यात येतो.
Read MoreToday's Gold Silver Rates: आज सोन्या-चांदीचे भाव (Gold and silver prices)घसरले आहेत. सोमवारच्या तुलनेत आज म्हणजे 20 डिसेंबर रोजी सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.
Read MoreLife Insurance vs Equity: इन्शुरन्स पॉलिसीचा मूळ हेतु पॉलिसीधारकाला मानसिक समाधान आणि त्याच्या पश्चात प्रियजनांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देणे हा असतो. त्या तुलनेत इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेची किंवा लाईफ कव्हरची कोणतीही हमी देत नाही.
Read MoreMutual Fund Investment 2023: आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल.
Read MorePPF Scheme ही भारतातील लोकप्रिय झालेली पेन्शन स्कीम आहे. सुरक्षित परतावा हे तिचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. PPF Scheme मध्ये सध्या जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक इतकी आहे. मात्र या जास्तीच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी करण्यात आली आहे.
Read MoreMHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी उपलब्ध झाली आहे. गिरणी कामगारांच्या घरांची जाहिरात निघाली आहे. यात किती घरे आहेत आणि अर्ज करण्याची मुदत काय आहे, याविषयी जाणून घेऊया.
Read MoreDigital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.
Read MoreMhada Lottery हे घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी असते.Mhada Lottery वेगवेगळ्या भागासाठी येत्या काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. यासाठी कोण अर्ज करु शकतो ते जाणून घेणे गरजेचे आहे.
Read More