Bite-sized Insurance: बाईट-साईज इन्शुरन्स म्हणजे काय?
Bite-sized Insurance: “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देश हा अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Bite-sized Insurance: “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देश हा अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे.
Read MoreWhat is Micro Insurance: समाजातील (Social Hierarchy) सर्वात तळाशी असलेल्या घटकाला अर्थात अल्प-उत्पन्न गटातील लोकांना मदतीचा हात देण्याचा आणि त्यांचे सक्षमीकरण (Empowerment) करण्याचा एक प्रयत्न म्हणजे मायक्रो इन्शुरन्स (Micro Insurance).
Read MoreWhat is Bonus in Life Insurance: बोनस या शब्दाचा थेट अर्थ म्हणजे अतिरिक्त मिळणारी रक्कम. इन्शुरन्स कंपनी काही वेळा पॉलिसीधारकाला पॉलिसी खरेदीचा विशिष्ट टप्पा पूर्ण केल्यानंतर पॉलिसीचे अतिरिक्त फायदे म्हणजे “ॲड ऑन रायडर” (Add on Rider) म्हणून बोनसची रक्कम देत असते.
Read Moreभारतात दूचाकीची (टू व्हीलर) मोठ्या प्रमाणात खरेदी होते. रस्त्यावर देखील दूचाकींचे लक्षणीय प्रमाण दिसते. आपघातांमध्ये दूचाकींची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. यादृष्टीने बाइक इन्शुरन्स पॉलिसीविषयी जाणून घेणे महत्वाचे ठरते.
Read MoreHealth Insurance for New Born Baby: काहीवेळा जन्माला येणारे बाळ एखादा अनुवांशिक आजार, जन्मजात व्याधी अथवा विकार घेऊनच जन्माला येते. अशावेळी नवजात बालकाचा इन्शुरन्समध्ये समावेश होतो का? झाला तर कोणकोणत्या गोष्टी त्यात समाविष्ट असतात.
Read MoreWedding Insurance India: लग्न समारंभाच्या मंगलप्रसंगी अशा गोष्टी झाल्या तर लग्नाचा इन्शुरन्स यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लग्नाचा विमा म्हणजे अचानक उद्भवलेल्या संकटावर नुकसान भरून काढणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
Read MorePradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: भारत सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे या योजनेचे नाव आहे.
Read MoreTerm Insurance: एखाद्याचा मृत्यू होणं ही त्याच्या कुटुंबावर आलेली सर्वात मोठी आणीबाणी. ही वेळ कोणावरही आणि कधीही येऊ शकते. अशा आणीबाणीचा सामना करण्यासाठी टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा गरजेचा आहे. मात्र, चांगली टर्म पॉलिसी कशी निवडावी यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. आपल्या गरजा ओळखून योग्य पॉलिसी निवडणे कधीही योग्य ठरते. पॉलिसीची निवड करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.
Read Moreआरोग्य विमा योजना (Health Insurance Plan) घेतल्यानंतर पॉलिसीच्या वर्षात तुम्ही कोणताही क्लेम केला नसेल तर पॉलिसी कव्हरेजच्या रकमेत 5 ते 10 टक्के वाढ किंवा नो क्लेम बोनस म्हणून प्रिमियममध्ये वजावट मिळण्याचा लाभ विमा कंपनी तुम्हाला देऊ शकते.
Read MoreHealth Policy Portability: हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे पण कंपनीच्या सेवेबाबत कंटाळला आहात तर तुमच्याकडे पॉलिसी पोर्टेबिलीटीचा पर्याय आहे.ज्या प्रकारे मोबाइलचे सिमकार्डची पोर्टेबिलिटी करता येते तशाच प्रकारे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देखील पोर्ट करता येईल. कसे ते जाणून घ्या.
Read Moreअचानक उद्भवणाऱ्या अपघाती संकटावर वैयक्तिक अपघात विमा हा एक प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र या प्रकारची पॉलिसी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreInsurance Policy Document: इन्शुरन्स हे पॉलिसीच्या अटी व शर्तींवर आधारित विमाकर्त्या इन्शुरन्स कंपनीने पॉलिसीधारकाला दिलेले वचन असते. आणि पॉलिसी डॉक्युमेंट हे त्या हमीचे, वचनाचे अस्तित्वात आलेले पहिले लिखित दस्तऐवज.
Read More