Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Maturity Benefits: आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करणारी मॅच्युरिटी बेनिफिट्स, जाणून घ्या 'या' लाभाचे महत्व

Maturity Benefits: पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर गुंतवणूक किंवा प्रीमियम बोनसच्या सहित परत करणाऱ्या एंडोमेंट किंवा ULIP सारख्या पॉलिसीज् बचत किंवा गुंतवणूक साधन म्हणून काम तर करतातच, परंतु दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास आर्थिक सुरक्षितता देखील प्रदान करतातच.

Read More

Car insurance: नो क्लेम बोनसबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

वाहनाचा अपघात झाल्यास, चोरी गेल्यास किंवा इतरही कोणते नुकसान झाल्यास विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देते. ज्या वर्षी तुम्ही विमा काढता मात्र, एकही दावा करत नाहीत. अशा वेळी अनेक विमा कंपन्या पुढील वर्षी नो क्लेम बोनस ग्राहकांना देऊ करतात. पुढील वर्षासाठी पॉलिसी खरेदी करताना प्रिमियमवर बोनस मिळतो.

Read More

Term Insurance: टर्म इन्शुरन्स घेताना वय किती निवडावे? ही चूक पडेल महागात

आरोग्य विम्याबरोबच तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्या सुरक्षित करण्यासाठी टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा अत्यंत गरजेचा आहे. या पॉलिसीद्वारे तुमच्या मृत्यूनंतर नॉमिनीला एक मोठी रक्कम मिळू शकते. जी त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकेल.

Read More

Claim settlement with Multiple Policies: एकापेक्षा अधिक इन्शुरन्स पॉलिसीज् आहेत, क्लेम मिळतो का जाणून घ्या

Claim settlement with Multiple Policies: जेव्हा आपण एकापेक्षा जास्त पॉलिसी घेतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, आपण अतिरिक्त प्रीमियम भरत आहोत. त्यामुळे या निर्णयाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आपण आपल्या वाढत जाणाऱ्या आर्थिक गरजा आणि त्यानुसार बदलत जाणारे जीवनमान, यांचा विचार करून आवश्यक तेव्हा वाढीव कव्हरेज देणारी पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे.

Read More

Insurance & Tax-Saving: 31 डिसेंबर ते 31 मार्च, फक्त 3 महिने बाकी! टॅक्स प्लॅन करा अन्यथा टॅक्स भरा

Insurance & Tax-Saving: इंग्रजी वर्ष 31 संपले की लगेच 3 महिन्यांनी आर्थिक वर्षही संपणार. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी तुमच्या हातात फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे.

Read More

Term Insurance Plan: टर्म प्लॅन घ्यायचाय! पण ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन?

Term Insurance Plan: डिजिटलायझेशनमुळे ऑनलाईन पॉलिसीने पॉलिसीचे प्रकार, ऑप्शन्स, आणि पेमेंट पद्धतीचे आयामच बदलून टाकले. तरीही काहींना पॉलिसी ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करायची, हे ठरवता येत नाही? चला तर यातील दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Read More

Discount on Insurance: कोविड लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा खरेदीत सूट मिळणार?

जर पुन्हा कोरोनाचे संकट आलेच तर वैद्यकीय सेवा आणि इतर सर्वच आघाड्यांवर तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कोविड विरोधातील लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा पॉलिसी देताना किंवा नूतनीकरण करताना सूट देण्याचा कंपन्यांनी विचार करावा, असे आवाहन भारतीय विमा नियामक संस्था IRDIA ने केले आहे.

Read More

Insurance Overview 2022: इन्शुरन्स मार्केटमध्ये भारत लवकरच 100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार!

Insurance Overview 2022: कोरोना संसर्गाची दहशत इतकी जबरदस्त होती की, त्याचने जगाची “कोरोना-पूर्वीचे जग” आणि “कोरोना-नंतरचे जग”, अशी विभागणीच करून टाकली. पण यामुळे भारतीयांना आर्थिक संरक्षण आणि इन्शुरन्सचे महत्त्व कळले, हे ही तितकेच महत्त्वाचे...

Read More

Travel Insurance: ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करताना 'या' बाबींकडे ध्यान द्या

भारतामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवास धोकादायक बनत चालल्याने ट्रॅव्हल विमा देखील गरजेचा बनला आहे. तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर तुमच्या गरजेनुसार स्वतंत्र ट्रॅव्हल विमा खरेदी करू शकता. अनेक कंपन्यांकडून प्रवास विमा दिला जातो. भारतामध्ये किंवा भारताबाहेर प्रवास करताना असणाऱ्या जोखमीपासून तुम्हाला संरक्षण मिळते.

Read More

Long Term Car Insurance: कारसाठी विमा घेताय, दिर्घ काळासाठी घेतला तर मिळतील अनेक फायदे

Long Term Car Insurance: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहनांसाठी दिर्घकालीन विम्याचा पर्याय सुरु केला आहे. यात वाहनधारकांना कारचा 3 वर्ष मुदतीसाठी विमा काढता येईल.

Read More

Insurance Ombudsman: इन्शुरन्सबाबत तक्रारींचे निवारण करणारी यंत्रणा ‘विमा लोकपाल’

Insurance Ombudsman: "Consumer is the King" असे म्हटले जाते. पण कंपनीकडून इन्शुरन्स विकत घेणाऱ्या या ग्राहक-राजालाच न्याय मागायची वेळ आली तर त्याने कोणाकडे धाव घ्यायची?

Read More

Health Insurance: कमी वयात आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे फायदे काय?

आरोग्य विमा हा सर्वांसाठी आवश्यक आहे. कधीही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही वैयक्तिक विमा काढण्याचा विचार करत असाल तर 18 वर्ष वय झाल्यापासूनच विमा पॉलिसी घ्यायला हवी. कमी वय असताना प्रिमियमही कमी भरावा लागतो तसेच प्री मेडिकल चेकअप करण्याची गरज पडण्याची शक्यता देखील कमी असते.

Read More