Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Types of Deaths Not Covered by Insurance: कोणत्या प्रकारचे मृत्यू इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत?

Types of Deaths Not Covered by Insurance: लाईफ इन्शुरन्स कंपनी सर्व प्रकारचे मृत्यू जरी कव्हर करत असली, तरीदेखील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्लेम नाकारण्याचा अधिकार देखील इन्शुररला आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या प्रकारचे मृत्यू लाईफ इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत.

Read More

Travel Insurance: 1 रुपयांमध्ये 10 लाखांपर्यंतचा विमा, जाणून घ्या सविस्तर

Travel Insurance: भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. रेल्वे बरोबरच एसटी महामंडळाच्या बसने शालेय सहल नेल्यास त्यावर सुद्धा प्रवास भाड्यात 50 टक्के सूट आणि 1 रुपयात 10 लाखाचा विमा मिळतो. अनेकदा प्रवाशांना यातील अनेक सुविधांची माहिती नसते. विमा संरक्षण ही रेल्वेची अशीच एक योजना आहे.

Read More

Insurance policy: IRDAI च्या नवीन नियमामुळे क्लेम सेटलमेन्टमध्ये गती येणार का? जाणून घ्या सविस्तर

Insurance policy: 2023 च्या सुरुवातीपासून, IRDAI द्वारे KYC बाबत एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विमा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि नव्यानंतर क्लेम प्रक्रियाही जलद होऊ शकते.

Read More

Senior Citizen Term Insurance: ज्येष्ठ नागरिक मुदत विमा योजना म्हणजे काय?

Senior Citizen Term Insurance: ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्यासाठी डिझाईन केलेला हा “टर्म इन्शुरन्स प्लॅन” तुमच्या जोडीदारासाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून देखील भूमिका बजावू शकतो. कदाचित तुमची मुले अजून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतील, तर त्यांना देखील ते कमावते होईपर्यंत स्वतःची काळजी घेण्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळू शकेल.

Read More

LIC Dhan Sanchay policy: माहित करून घ्या, एलआयसी धनसंचय बचत योजनेबद्दल!

LIC Dhan Sanchay policy: LIC ग्राहकांसाठी वेळोवेळी योजना ऑफर करत असते. पुन्हा एकदा भारतीय आयुर्विमा महामंडळने धनसंचय बचत योजना नावाची नवीन विमा पॉलिसी लाँच केली आहे. ही योजना 14 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली आहे, म्हणजेच 14 जूनपासून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

LIC Credit Card: जाणून घ्या, LIC Credit Card चे विविध फायदे आणि वैशिष्टे..

LIC Credit Card: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. कंपनी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि त्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाइफस्टाईल, प्रवास, जेवण, खरेदी, मनोरंजन यासंबंधित इतर अनेक ऑफर्स मिळतात.

Read More

LIC Policy: LIC ची नवीन प्रीमियम एंडोमेंट योजना काय आहे? जाणून घ्या

LIC Policy: जर तुम्ही LIC प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये तुम्ही कमी रक्कम गुंतवून मजबूत परतावा मिळवू शकता. या योजनेचे नाव न्यू प्रीमियम एंडोमेंट प्लॅन आहे. या योजनेत तुम्हाला दररोज 71 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, परिपक्वतेवर 48.75 लाख रुपये रक्कम मिळतील.

Read More

Car insurance: कारला आग लागल्यास तुम्हाला 'असा' मिळेल विमा दावा

Car insurance: आजकाल लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करतात. लोक कार आणि बाइक्स घेऊनच प्रवास करतांना जास्त दिसतात. जशी वाहनांची ये जा वाढली त्याप्रमाणे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे वाहनांचा विमा काढणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

Read More

Drone Insurance: घर-गाडी प्रमाणे ड्रोनचा विमा देखील काढला जाऊ शकतो, जाणून घ्या माहिती

अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असेल तर त्याची जबाबदारी आणि सुरक्षा कोण घेणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विमा कंपनी ड्रोनचा विमा उतरवते का? कुठले संरक्षण याद्वारे ग्राहकाला मिळते हे आपण जाणून घेऊयात.

Read More

अनिवासी भारतीयांसाठी टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे का?

Term Insurance Plan for NRI: अनिवासी भारतीयांना त्यांच्या भविष्यातील दुर्दैवी घटनांपासून आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करायची असल्यास ते आता सहजपणे टर्म-इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकतात.

Read More

तुमचा स्वत:चा व्यवसाय आहे; मग तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स प्लॅन हवाच!

Term Insurance Plan: व्यावसायिक जसे स्वतःच्या मेहनतीने उभारलेल्या व्यवसायाचे मालक आहेत, तसेच ते त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा देखील प्राथमिक स्रोत आहेत. पण त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचे काय?

Read More

Car Caught Fire, How to Claim Insurance: गाडीला आग लागली, तर विम्यासाठी असा करा दावा

Claim Insurance: गाडीचा इशुरन्स (विमा) काढणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण अचानक गाडीचा अपघात झाला, गाडीला आग लागली किंवा गाडी चोरीला गेली तर तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून इशुरन्स स्वरूपात योग्य ती रक्कम मिळते. मात्र हा विम्याचा दावा कसा करायचा, हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More