Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Fruit Crop Insurance: जाणून घ्या, कोण घेऊ शकतो फळ पीक विम्याचा लाभ?

Fruit Crop Insurance: शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई (compensation for damages)करण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बागायती पिकांवर अधिक भर देतात, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Read More

Inflation Vs Insurance: वाढत्या आर्थिक गरजा भागविणारा अर्थात वाढीव रक्कमेचा मुदत विमा प्लॅन

कुटुंबासाठीच्या आर्थिक जबाबदाऱ्यांपासून कोणीही सुटलेला नाही. म्हणूनच इन्शुरन्स क्षेत्रामधील बहुतेक कंपन्या “टर्म इन्शुरन्स प्लॅन” म्हणजे “मुदत विमा योजनांचा” पर्याय सुचवितात. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळणारी टर्म इन्शुरन्सची “डेथ-क्लेमची रक्कम” दोन प्रकारे प्राप्त होते.

Read More

Composite Insurance? संयुक्त विमा परवाना म्हणजे काय?

Composite Insurance: 2047 पर्यंत “सर्वांसाठी विमा” हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देश्याने इन्शुरन्स क्षेत्रामध्ये प्रवेश वाढवण्यासाठी, इन्शुरन्स प्रॉडक्ट्समधील नावीन्य आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विमा कायद्यात अनेक सुधारणा सुचवल्या आहेत.

Read More

Participating and Non-participating life insurance policy: PAR आणि NON-PAR इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? जाणून घ्या

Participating and Non-participating life insurance policy: इन्शुरन्स प्लॅन म्हटले की बहुतेक लोकांच्या डोळ्यांसमोर येते ती “टर्म इन्शुरन्स पॉलिसी” अर्थातच “मुदत विमा योजना”. निश्चितच लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स मधील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टर्म इन्शुरन्स. परंतु आज आपण अशा काही प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही,

Read More

KYC Mandatory for Insurance : आता कोणताही विमा खरेदी करताना केवायसी कागदपत्रे देणे बंधनकारक

आता देशातील कोणत्याही पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी (Insurance Policy) घेण्यासाठी त्यांचे केवायसी (Know Your Customer) कागदपत्रे त्या कंपनीला किंवा बँकेला देणे बंधनकारक असेल

Read More

Child Insurance Policies: मुलांसाठीच्या इन्शुरन्स पॉलिसीज्, पाल्यांचे भविष्य होईल सुरक्षित

Child Insurance Policies: चाईल्ड इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या नावावर खरेदी केली जाते, त्या मुलांना "इन्शुअर्ड" म्हटले जाते आणि त्यांच्यासाठी पॉलिसी खरेदी करून प्रीमिअम भरणाऱ्या पालकांना "पॉलिसीधारक" आणि "प्रपोजर" म्हटले जाते.

Read More

Single Premium Or Regular Premium Policy: कोणती पॉलिसी घ्याल, सिंगल प्रीमियम की रेग्युलर प्रीमियम पॉलिसी, जाणून घ्या फरक

Single Premium Or Regular Premium Policy: दोन्ही प्रकारच्या पॉलिसीज् जरी भारतीय प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचे फायदे देत असल्या, तरी देखील Single Premium पॉलिसीसाठी ही टॅक्स मधील सूट केवळ ती पॉलिसी खरेदी केलेल्या वर्षासाठी क्लेम करता येत असते. मात्र Regular Premium पॉलिसीधारकाला कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय दरवर्षी उपलब्ध असतो.

Read More

LIC Launches New Pension Plus Plan : एलआयसीने नवीन पेन्शन प्लस प्लॅन केला लाँच, संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC - Life Insurance Corporation of India) ने अलीकडे LIC ची नवीन पेन्शन प्लस योजना (LIC Launches New Pension Plus Plan) म्हणून ओळखली जाणारी नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना युनिट-लिंक्ड, गैर-सहभागी वैयक्तिक पेन्शन योजना आहे.

Read More

Unethical Policy Sale: ग्राहकांची दिशाभूल करून विमा पॉलिसी माथी मारू नका, अर्थमंत्रालयाने बँकांना सुनावले

आरोग्य विमा, जीवन विमा, गुंतवणूक पॉलिसींसह विविध प्रकारच्या हजारो योजना बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडून ग्राहकांसाठी सुरू करण्यात येतात. आपल्याच योजनांना जास्त ग्राहक मिळावेत आणि व्यवसाय वाढावा यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करत असते. मात्र, असे करताना अनेक बँका गैरमार्गांचा वापर करत आहेत.

Read More

Grace Period in Health Insurance Plan: हेल्थ इन्शुरन्सचा ग्रेस पिरिएड, जेव्हा हेल्थ-कव्हर अखंड सुरु राहते

Grace Period in Health Insurance Plan:बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या ग्रेस पिरियडमध्ये आलेल्या क्लेमची पुर्तता करत नाहीत, जोपर्यंत पॉलिसीधारक ग्रेस पिरियडनुसारच्या देय तारखेपर्यंत प्रीमियम भरत जात नाही. तेव्हा अनियोजित (unplanned) हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत अखंड प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आपण आपला हेल्थ इन्शुरन्स “In force” स्थितीमध्ये ठेवणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.

Read More

Maturity Benefits: आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करणारी मॅच्युरिटी बेनिफिट्स, जाणून घ्या 'या' लाभाचे महत्व

Maturity Benefits: पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर गुंतवणूक किंवा प्रीमियम बोनसच्या सहित परत करणाऱ्या एंडोमेंट किंवा ULIP सारख्या पॉलिसीज् बचत किंवा गुंतवणूक साधन म्हणून काम तर करतातच, परंतु दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास आर्थिक सुरक्षितता देखील प्रदान करतातच.

Read More

Car insurance: नो क्लेम बोनसबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

वाहनाचा अपघात झाल्यास, चोरी गेल्यास किंवा इतरही कोणते नुकसान झाल्यास विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देते. ज्या वर्षी तुम्ही विमा काढता मात्र, एकही दावा करत नाहीत. अशा वेळी अनेक विमा कंपन्या पुढील वर्षी नो क्लेम बोनस ग्राहकांना देऊ करतात. पुढील वर्षासाठी पॉलिसी खरेदी करताना प्रिमियमवर बोनस मिळतो.

Read More