Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडिट/डेबिट

Debit Card: डेबिट कार्ड म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय?

Debit Card: डेबिट कार्ड (Debit Card) हे पॅनकार्डच्या आकाराइतके प्लॅस्टिक मनी कार्ड (Plastic Money Card) आहे. या कार्डाच्या मदतीने रोख पैसे नसतानाही व्यवहार करता येतात. तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो.

Read More

What is a Credit Card? क्रेडिट कार्ड म्हणजे काय, जाणून घ्या सविस्तर

What is a Credit Card: क्रेडिट कार्ड एक फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट किंवा एक पर्याय आहे ज्यात तुम्हाला आगाऊ रक्कम (क्रेडिट) मंजुर असते आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला व्यवहार करणे शक्य होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर ही एक प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी अर्थात बँकेकडून प्री अप्रुव्ह केलेले क्रेडिट लिमीट आहे.

Read More

Canara Bank Hikes Transaction Limit: कॅनरा बँकेने वाढवली ATM साठी डेली लिमिट वाढवली, वाचा सविस्तर

Canara Bank Hikes Transaction Limit: सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. बँकेने ATM साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. त्याशिवाय बँकेने डेबिट कार्डची मर्यादा आणि POS मशीनसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे.

Read More

Credit Card Misplaced Precautions : क्रेडिट कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून काय कराल?

Credit Card Misplaced Precautions : क्रेडिट कार्ड हरवले तर? किंवा चोरीला गेले तर? काय करायचे, याची माहिती आपण घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळू शकता.

Read More

Credit Card Link with UPI : यूपीआयशी लिंक केल्याने क्रेडिट कार्डधारकांची संख्या वाढणार

Credit Card Link with UPI : रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी आणि त्यांच्या बँक खात्याचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहक त्यांचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करतील. ज्याचा RuPay कार्ड स्वीकारण्याच्या आणि वापरावर सकारात्मक परिणाम होईल, असे फिनटेकने म्हटले आहे.

Read More

Credit Card Limit : क्रेडिट मर्यादेपलीकडे क्रेडिट कार्ड वापरणे शक्य आहे का?

Credit Card Limit Information : खिशात काहीच पैसे नसतांना तुम्ही शॉपिंग करू शकता ते फक्त क्रेडिट कार्डमुळे, पण तुम्हाला क्रेडिट लिमिट असते मग जर शॉपिंग क्रेडिट लिमीटच्यावर गेली तरी आपण पेमेंट करू शकतो का? किती करू शकतो? कोण करू शकतो? याबाबत जाणून घ्या.

Read More

Credit Card Repayment : क्रेडिट कार्डवर खरेदी करुन पस्तावला असाल तर आता 'ही' चूक मात्र करू नका

Credit Card Repayment : खूप सारी खरेदी झाल्याने मुदत ठेव किंवा बचत खात्यात आपले पैसे सुरक्षित करावेत असे वाटणे साहजिक आहे. मात्र यामुळे क्रेडिट कार्डवर खरेदी केलेली रक्कम भरण्यात दिरंगाई झाल्यास तुम्हाला तुमच्या बचत व गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजापेक्षा अधिक रक्कम उधारीवरील व्याज चुकवावे लागेल. जे योग्य आर्थिक नियोजनाने तुम्ही नक्की टाळू शकता.

Read More

Samsung Credit Card: जाणून घ्या अर्ज कसा करायचा आणि त्याचे फायदे!

सॅमसंगने अक्सिस बॅंकेशी टायअप करून सॅमसंग अॅक्सिस क्रेडिट कार्ड (Samsun Axis Credit Card) लॉन्च केले. चला तर मग जाणून घेऊयात या कार्डवर तुम्हाला कोणते फायदे आणि ऑफर मिळू शकतात.

Read More

Card Tokenization : तुम्ही जर टोकेनायझेशन आज केलं नाही तर काय बंद होईल? डेबिट की क्रेडिट कार्ड!

RBI Tokenization : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) Debit आणि Credit कार्डचे टोकेनायझेशन करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली. ही तारीख जर तुमच्याकडून हुकली तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड स्टेटमेंट म्हणजे काय?

Credit Card Statement Billing मध्ये क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहारांचा तपशील असतो. प्रथमच क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी हे स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट कसे मिळवायचे? आणि ते रिडिम कसे करायचे?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्यावर रिवॉर्ड पॉईंट मिळतात. रिवॉर्ड पॉईंट मिळवण्याचा दर प्रत्येक बँकांचा आणि कार्डचा वेगवेगळा असतो. उदा. एका विशिष्ट खरेदीवर 1 कार्ड तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळवून देत असेल तर, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर खरेदी करण्याचे लिमिट असते का?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Read More