Poonawalla Fincorp: पुनावाला फिनकॉर्पचं लवकरच क्रेडिट कार्ड येणार; 'या' बँकेसोबत केली भागीदारी
पुनावाला फिनकॉर्प को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी परवानगी मिळाली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवण्यात येतील.
Read More