CIBIL Score: लोन किंवा क्रेडिट कार्डच्या एका लेट पेमेंटमुळेही सिबील स्कोअर खाली येतो का?
काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही एकदाही पेमेंट करायचे विसरलात तरी त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर होतो. समजा तुमचा 800 सिबील स्कोअर आहे. आणि एका महिन्यात तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई केली तरी तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या भविष्यातील आर्थिक व्यवहारांवर होईल.
Read More