SEBI Registration : कॅपव्हीजन या गुंतवणूक सल्लागार कंपनीची नोंदणी रद्द, सेबीची कारवाई
SEBI Registration : कॅपव्हीजन कंपनीने आपल्या ग्राहकांना सिक्युरिटी मार्केटमधून खात्रीशीर परतावा देण्याचा दावा केला होता. अशा प्रकारे ही कंपनी आपल्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करून बाजारात पैसे गुंतवण्याचा सल्ला देत होती. SEBI च्या हे लक्षात आले असता त्यांनी या कंपनीची नोंदणी रद्द केली आहे
Read More