Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

UPI Payments in Nepal: भारतीयांना नेपाळमध्ये करता येणार UPI व्यवहार, लवकरच सुरू होणार सेवा!

भारतीय ई-वॉलेटचा वापर करण्याची सोय नेपाळमध्ये सुरू झाल्यास सामान्य पर्यटकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दूरच्या प्रवासात पैसे घेऊन जाणे लोक शक्यतो टाळतात. अशावेळी जर Digital Payment ची सुविधा उपलब्ध असेल तर नागरिकांना हे सोयीस्कर ठरणार आहे.

Read More

Debit Card : तुम्हाला माहीत आहे का डेबिट कार्डवर सुद्धा मिळतो जीवन विमा

Life Insurance on debit card : आज सगळेजणच सर्रासपणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात. पण या कार्डवर आपल्याला आपल्या बँकेकडून काय - काय सुविधा मिळतात याची आपल्याला कल्पना आहे का? आपण जर राष्ट्रीयकृत बँकेचं डेबिट कार्ड वापरत असू तर आपल्याला त्या बँकेकडून जीवनविमा दिला जातो.

Read More

Money transfer to wrong account : चूकीच्या खात्यावर पैसे जमा झाले तर ते परत कसे मिळवायचे?

Money Transfer in wrong account : गूगल पे कडून काही ग्राहकांच्या खात्यात तब्बल 88 हजार रूपये जमा झाले आहेत. ही तांत्रिक चूक लक्षात आल्यावर गूगलने त्या खातेधारकांना ईमेल करुन कळवलं की, “आम्ही जर हे पैसे परत घेऊ शकलो नाहीत तर हे पैसे तुमचे.” पण जर आपल्याकडून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर…

Read More

Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.

Read More

Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.

Read More

ATM Cash Withdrawal : एटीएममधून एका दिवसात किती पैसे काढता येतात? काय आहेत नियम?

ATM Cash Withdrawal : रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच एटीएममधून पैसे काढण्याचे काही नियम आहेत. विविध बँकांचे वेगवेगळे नियम आहेत. पैसे काढण्याच्या काही मर्यादा आहेत. तसंच मर्यादा संपल्यानंतरचं अतिरिक्त शुल्कही वेगवेगळं आहे.

Read More

RBI Repo Rate : आरबीआय ने कायम ठेवलेल्या रेपो रेटचा बँक FD वरही प्रभाव दिसून येईल का?

Fixed Deposit Interest : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला. मात्र आता जे लोकं बँकेत एफडी करतात, त्यांच्या मनात एफडी (FD) वरील व्याज वाढणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

Fact Check: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेमागचं सत्य?

Fact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.

Read More

New Way of Online Fraud : कंपनीच्या सीईओच्या नावाने मेसेज पाठवून फसवणुकीचा प्रकार उघड

Latest Startup Scam : ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या आहेत. आता एक घटना अशी समोर आलेली आहे, ज्यात एका मीशूच्या कर्मचाऱ्यालाच घोटाळेबाज माणसाने मीशू कंपणीचा सीईओ म्हणून मेसेज केला.

Read More

SBI card : एसबीआय कार्डधारकांनो, एअरपोर्ट लाउंजमध्ये आता नाही मिळणार फ्री एन्ट्री

SBI card : एसबीआयच्या कार्डधारकांना आता एअरपोर्टच्या लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळणार नाही. नुकतीच एसबीआयनं यासंबंधी अधिसूचना जारी केलीय. 1 मेपासून ही सेवा बंद करण्यात येणार आहे. एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस त्यांच्या कार्ड्सवर वैध देशांतर्गत विमानतळ लाउंज फायदे बंद करणार आहे.

Read More

Home Loan Repo Rate: होम लोन ईएमआय धारकांना तुर्तास दिलासा; ईएमआयमध्ये वाढ नाही!

Home Loan Repo Rate: आरबीआयने रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे होम लोन धारकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या वर्षभरात होम लोनच्या व्याजदरात 2.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Read More

eRupee Pilot Project : ई-रुपी ग्राहकांची संख्या 10 लाखांवर जाणार; डिसेंबर अखेर भारतभर लाँच होईल डिजिटल करन्सी

भारतीय बाजारातून नोटा लवकरच गायब होऊ शकतात. कारण डिजिटल करन्सी ई-रुपीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तब्बल 10 लाख नागरिक आणि दुकानदार प्रायोगिक तत्वावर ई-रुपी वापरतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण देशभरात डिजिटल करन्सी लाँच केली जाऊ शकते.

Read More