Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Bajaj CNG Bikes: बजाज ऑटो आणणार CNG मोटारसायकल, ग्राहकांना उपलब्ध होणार किफायतशीर दुचाकीचा पर्याय

Bajaj CNG Bikes: भारतातील लोकप्रिय टू व्हिलर ब्रँड बजाजने आता CNG Bike बाजारात आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. CNG बाईक पेट्रोलच्या वाढत्या किमतींसाठी निश्चितच एक स्वस्त पर्याय ठरेल.

Read More

Electric Tractor: भारतातील शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात हे पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, जाणून घ्या सविस्तर

Electric Tractor: तुम्ही इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक कार हे ऐकले असतील पण तुम्ही कधी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा विचार केलाय का? भारतात बर्‍याच अशा कंपनी आहेत ज्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवतात. पन याबद्दल बहुतांश भारतीय शेतकर्‍यांना माहिती नाही. यासाठी आज बघुयात भारतातील शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतील असे पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, आणि त्यांची डिटेल्स.

Read More

Volvo Cars: व्होल्वो कंपनीचा मोठा निर्णय! 2024 पर्यंत डिझेल गाड्यांची निर्मिती थांबवणार

भविष्यात फक्त इलेक्ट्रिक कार निर्मिती करणार असल्याचे व्होल्वोने म्हटले आहे. 2019 पर्यंत जगभरात व्होल्वोने ज्या कार विकल्या त्यात डिझेल इंजिनवर आधारित कार सर्वाधिक होत्या. मात्र, पुढील 3 वर्षात डिझेल कारचे एकूण विक्रीतील प्रमाण फक्त 8.9 टक्क्यांवर आले. 2024 पासून कंपनी डिझेल कारची निर्मिती पूर्णपणे थांबवणार आहे.

Read More

Tata Motors Price Hike: टाटा मोटर्सची कमर्शिअल वाहने महागली, ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार

Tata Motors Price Hike: मागील दोन वर्षांपासून वाहन उद्योग महागाईचा सामना करत आहे. जागतिक बाजारात वस्तूंच्या किंमती वाढल्याने कंपनीसाठी उत्पादन खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे टाटा मोटर्सने कमर्शिअल वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे.

Read More

Citroen C3 Aircross एसयुव्ही भारतात लाँच; फक्त 25 हजार रुपयांत करा बुकिंग, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

सिट्राइन कंपनीने C3 Aircross ही बहुप्रतिक्षित SUV कार लाँच केली आहे. तुमच्या कुटुंबात जर 7 सदस्य असतील तर तुम्ही या कारचा विचार करू शकता. मागील बाजूस दोन फोल्डेबल सीट देण्यात आले आहेत. फक्त 25 हजार रुपये भरून कार बुक करता येईल. किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.

Read More

Ashok Leyland: इलेक्ट्रिक बस निर्मितीसाठी अशोक लेलँड सज्ज; 'या' राज्यात करणार 1 हजार कोटींची गुंतवणूक

अशोक लेलँड कंपनीचा हा भारतातील सातवा निर्मिती प्रकल्प आहे. सुरुवातीला वार्षिक अडीच हजार इलेक्ट्रिक बसची निर्मिती केली जाईल. त्यानंतर 5 हजार बसपर्यंत क्षमता वाढवण्यात येईल. भविष्यात पेट्रोल, डिझेलवरील वाहने कमी होऊन इलेक्ट्रिक बसची विक्री वाढेल, त्यासाठी कंपनीने आतापासूनच मोठी गुंतवणूक सुरू केली आहे.

Read More

Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा 'ओला' कॅब मालकाची प्रेरक कथा

भांडण आणि त्यातून होणाऱ्या मनस्तापाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र भांडणातून एका व्यक्तीने योग्य धडा घेत उभं केलेलं कोट्यावधींचं साम्राज्य ही गोष्ट आश्चर्यचकीत करणारी आहे. वाचा ओला कॅबच्या मालकाची ही रंजक कहाणी.

Read More

Vande Bharat: वंदे भारत स्लीपर ट्रेन या वर्षीच होणार लॉन्च, किती असतील कोच? माहिती आली समोर

भारत सरकारचा वंदे भारत ट्रेन हा उपक्रम देशभरात सुरू आहे. आजवर वंदे भारतच्या चेअरयान लोकांसाठी खुल्या झाल्या होत्या. आता मात्र त्यापुढे जात वंदे भारत स्लीपर कोच लवकरच प्रवाशांच्या भेटीला येणार आहेत.

Read More

Diesel Cars: भारतात डिझेल कार्सच्या संख्येत घट होण्याची कारणं काय आहेत?,वाचा सविस्तर

देशात साल 2013-14 पर्यंत डिझेल कार्सची संख्या साधारणपणे 58 टक्के इतकी होती. मात्र साल 2014 नंतर हे चित्र बदललं आणि सध्या डिझेल कार्सची संख्या देशात जेमतेम 17 टक्के उरली आहे. त्यामागचं नेमकं कारण काय आहे?, कोणत्या कारणांमुळे डिझेल कार्स अखेरची घरघर अनुभवत आहेत?, वाचा सविस्तर

Read More

Diesel Vehicles Ban: प्रदूषणाचे कारण पुढे करत डिझेल वाहनांवर बंदी? केंद्र सरकारची स्ट्रॅटेजी, कंपन्यांना धडकी

Diesel Vehicles Ban: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलवरील मोटारींवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वाहन उत्पादकांनी गडकरी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

GST on Two Wheelers: एंट्री लेव्हल दुचाकींवरील कर 18% करा; ऑटोमोबाइल डिलर्स संघटनेची मागणी

एंट्री लेव्हल दुचाकींवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करण्याची मागणी Automobile Dealers Associations ने केली आहे. कोरोनानंतर दुचाकींची मागणी रोडावली आहे. कर कमी केल्यास विक्री वाढेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

Read More

Tesla Automobiles ची भारताला पसंती, यंदा 1.9 अरब कोटींचे ऑटोमोबाइल पार्ट्स भारतातून करणार निर्यात

वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा टेस्लाची भारतातील ऑटोमोबाइल पार्ट्सची आयात 1.7 ते 1.9 अब्ज डॉलर किमतीची असेल. एकीकडे टेस्ला भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहे, मात्र भारताने इलेक्ट्रिक वाहनांवरील 100% आयात शुल्क कमी करावे अशी टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क (Elon Musk) यांची मागणी आहे.

Read More