Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Tata Motors : जुलै महिन्यात टाटा मोटार्सकडून या कारवर 50000 पर्यंतची सूट

भारतातील प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Tata Motors ने आपल्या ग्राहकांकरिता जुलैमध्ये खास ऑफर आणली आहे. टाटाच्या काही निवडक कारवर कंपनीकडून 50,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या डिस्काउंट स्कीममध्ये Tiago, Altroz, ​​Tigor, Harrier आणि Safari या कारचा समावेश आहे.

Read More

'Tata Altroz XM, XM-S' भारतीय बाजारपेठेत लॉन्च; दमदार फीचर्ससोबत किंमत देखील जाणून घ्या

Tata Altroz XM, XM-S Launched in India: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत टाटा अल्ट्रोज मॉडेलचा विस्तार केला आहे. या मॉडेल अंतर्गत कंपनीने दोन नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये Tata Altroz XM आणि XM (S) चा समावेश करण्यात आला आहे. या कारमध्ये कोणते आधुनिक फीचर्स कंपनीने दिले आहेत, तसेच त्यासाठी किती किंमत निश्चित केली आहे, जाणून घेऊयात.

Read More

Best 125cc Schooters: तुम्हीही कॉलेज स्टुडंट असाल, तर 'हे' बेस्ट 125cc स्कूटर ऑप्शन तुमच्यासाठी! जाणून घ्या किंमत

Best 125cc Schooters: भारतीय बाजारपेठेत आता टू व्हीलर सेगमेंटमध्ये बाईक सोबत स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्याचा ट्रेंड हा स्कूटरच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर झुकताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी आधुनिक फीचर्स असलेली पॉवरफुल स्कूटर बनवायला आणि त्याची विक्री करायला सुरुवात केली आहे. तुम्हीही कॉलेज स्टुडंट असाल, तर 125cc सेगमेंटमधील आधुनिक स्कूटर्स बद्दल जाणून घ्या.

Read More

Breeza Car Average: मारुती सुझुकी ब्रेझा आता कमी अ‍ॅव्हरेज देणार; कारण माहितीये का?

मारुती सुझुकी ब्रेझा आता पहिल्यापेक्षा कमी अ‍ॅव्हरेज देणार आहे. कंपनीने नव्या मॉडेलमध्ये बदल केल्यामुळे इंधन जास्त लागणार आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गाड्यांचे अ‍ॅव्हरेज नक्की कशामुळे कमी झाले वाचा.

Read More

Old Car Sale: जुन्या कारची खरेदी-विक्री तेजीत! CARS24 वरुन 3 महिन्यांत अठराशे कोटी रुपयांच्या गाड्या विकल्या

मागील तीन महिन्यांत कार्स 24 प्लॅटफॉर्मवरून तासाला 30 गाड्यांची सरासरी विक्री झाली. दिल्ली, बंगळुरू, मुंबई अशा मेट्रो शहरांसोबतच पुणे, अहमदाबाद शहरातही गाड्यांची विक्री वाढली आहे. कोणत्या श्रेणीतील गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे ते पाहा.

Read More

Hero-Honda ही जोडी का फुटली? काय होतं कारण? जाणून घ्या

आजही मोटारसायकल (Motorcycle) म्हटलं की डोळ्यासमोर हिरो-होंडाची स्प्लेंडर (Splendor) मोटरसायकल उभी राहते. हिरो आणि होंडा यांनी 26 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, दोघांनी हा निर्णय का घेतला? काय कारण होतं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Triumph ला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याने बजाज कंपनी उत्पन्न वाढविण्याच्या तयारीत

Bajaj Company: अलीकडेच ट्रायम्फ कंपनीचे दोन मॉडेल स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400X भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. लाँच झाल्यापासून या दोन्ही मॉडेल्सना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मॉडेल्ससाठी चांगली बुकिंगही प्राप्त झाली आहे.

Read More

E-Vehicle : FAME-2 सबसिडीच्या कपातीमुळे आलेल्या मंदीनंतर इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीत पुन्हा तेजी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या VAHAN पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या पहिल्या 17 दिवसात ई-दुचाकी वाहनांची सरासरी दैनंदिन विक्री 1,702 युनिट्सपर्यंत वाढली आहे. तर जूनमध्ये सरासरी 852 युनिट्सची विक्री झाली होती. थोडक्यात 1 जुलै ते 17 जुलै या कालावधीत एकूण 28,937 ई-वाहनांची विक्री झाली आहे. तर जूनमध्ये एकूण 14,499 इ-वाहनांची विक्री झाली होती.

Read More

Mercedes Benz GLC SUV 9 ऑगस्ट रोजी होणार लाँच, अगदी कमी रक्कम भरुन करु शकता बुकिंग

Mercedes Benz GLC SUV: जानेवारी ते जून 2023 या कालावधीत 8,528 युनिट्सच्या विक्रीसह 13 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवणारी कंपनी, मर्सिडीज बेन्झ आता 9 ऑगस्ट रोजी Mercedes Benz GLC SUV कार लाँच करत आहे. महत्वाचे म्हणजे अगदी कमी रक्कम भरुन ग्राहक ही गाडी बुक करु शकते.

Read More

'Okinawa Okhi-90' इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Okinawa Okhi-90 EV Launched in India: भारतीय बाजारपेठेत अनेक स्वदेशी ऑटोटेक कंपन्यांनी स्वतःचा कारभार विस्तारायला सुरुवात केली आहे. त्यापैकीच ओकिनावा ऑटोटेकने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर नुकतीच लॉन्च केली आहे. ज्यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहेत. या स्कूटरसाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील, जाणून घेऊयात.

Read More

Tata Motors Discount Offer: कार खरेदी करायची असेल, तर टाटा मोटर्सच्या 'या' 4 गाड्यांवर मिळतोय 50 हजारांपर्यंत डिस्काउंट

Tata Motors Discount Offer: तुम्हालाही कार खरेदी करायची असेल, तर टाटा मोटर्स हा एक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. सध्या टाटा मोटर्सच्या 4 गाड्यांवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट कोणत्या व्हेरिएंटवर आणि किती देण्यात येतोय, जाणून घेऊयात.

Read More

Maruti Alto 800: मध्यमवर्गीयांसाठी मारुतीनं नव्या लुकमध्ये सादर केली अल्टो 800, फीचर्सही जबरदस्त

Maruti Alto 800: मध्यमवर्गीयांची पसंतीची गाडी मारुती अल्टो पुन्हा एकदा बाजारात दाखल झाली आहे. मारुतीची वाहनं आजपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. ऑटो क्षेत्रात चारचाकी विभागात अशी अनेक नवीन आणि जुनी वाहनं आहेत जी लोकांना वेड लावत आहेत. मारुती अल्टो हे त्यातलच एक उदाहरण...

Read More