Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

New BMW M2 Launched : BMW ने लाँच केलेल्या नवीन M2 ची किंमत आणि स्पीड जाणून घ्या

BMW M2 : भारतात BMW चे अनेक चाहते आहेत, त्यामुळे कंपनी भारतात BMW चे वेगवेगळे मॉडेल घेऊन येत आहेत. BMW ने भारतात M2 लाँच केली. ही गाडी बीएमडब्ल्यूच्या सेकंड जनरेशनसाठी लाँच करण्यात आली आहे. या गाडीची किंमत एक्स-शोरुम 98 लाख रुपयांपासून सुरु होते.

Read More

Hero MotorCorp EV : हिरो वाढवणार इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रेंज, परवडणारी उत्पादनं लॉन्च होणार?

Hero MotorCorp EV : हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) लवकरच त्यांची इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रेंज वाढवणार आहे. एवढंच नाही, तर कंपनी सध्याच्या विक्रीच्या पायाभूत सुविधांमध्येदेखील सुधारणा करणार आहे. भविष्यातला इलेक्ट्रिक टू व्हीलरमधला एक मजबूत खेळाडू म्हणून कंपनीचा प्रयत्न सुरू झालाय.

Read More

Maruti Jimny Launch : अखेर ग्राहकांची प्रतिक्षा संपली, मारुती जिम्नी लाँच, 12 लाख 74 हजार रुपये किंमत

Maruti Suzuki Jimny SUV Launch : गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक ज्या गाडीची आतुरतेने वाट बघत होते, अशी मारुती सुझुकी कंपनीची एसयूव्ही जिमनी भारतीय मार्केटमध्ये आज (बुधवारी) लाँच करण्यात आली आहे. या गाडीची एक्स-शोरुम किंमत 12 लाख 74 हजार रुपये आहे.

Read More

Kinetic E-Luna : सर्वसामान्यांची लुना रस्त्यावर उतरण्यास सज्ज, मात्र ईव्ही अवतारात! जाणून घ्या...

Kinetic E-Luna : सर्वसामान्यांची आवडती लुना आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यास सज्ज झालीय. मात्र यावेळी लुनाला इंधनाची गरज भासणार नाही. कारण ही लोकप्रिय आणि परवडणारी दुचाकी ईव्ही अवतारात येणार आहे. विशेष म्हणजे ई लुना ही पूर्णपणे मेक इन इंडियाअंतर्गत तयार होणारी दुचाकी असणार आहे.

Read More

अगदी बजेटमध्ये खरेदी करता येईल 'ही' कार, 24kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्याचा कंपनीचा दावा

Cheapest Car In India : भारतीय ग्राहक कार खरेदी करतांना, तिची किंमत, कमी देखभाल खर्च आणि ती गाडी किती मायलेज देते यासारख्या बाबी विचारात घेतात. यावेळी आपण जर, देशातील सर्वात स्वस्त कार बाबत बोललो, तर ती मारुती सुझुकी अल्टो K10 मॉडेल आहे. ही कार बजेट फ्रेंडली असण्याबरोबरच मायलेजमध्येही उत्तम आहे.

Read More

फोर व्हीलर्स कंपन्यांची रेकॉर्ड ब्रेक कमाई, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या किती गाड्यांची झाली विक्री

May Month Four-Wheeler Companies Sale: फोर व्हीलर्सचे वेगवेगळे आणि लेटेस्ट फिचर्स असणारे मॉडेल कंपन्यांकडून बाजारात आणले जात आहेत. त्यापाठोपाठ आता, चारचाकी वाहनांची विक्री देखील वाढली आहे. मे 2023 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने 45,878 युनिट्स आणि महिंद्रा कंपनीने एकूण 32,866 युनिट्सची विक्री केली आहे. यासोबतच इतर कंपन्यांच्या गाडीची किती विक्री झाली जाणून घ्या.

Read More

Hero HF Deluxe : Heroने लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero HF Deluxe : कंपनीने Hero HF Deluxe एकूण दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे, त्याचे बेस मॉडेल किक-स्टार्ट व्हेरियंटची किंमत 60,760 रुपये आणि सेल्फ-स्टार्ट मॉडेलची किंमत 66,408 रुपये एक्स-शोरूम आहे.

Read More

Hero Motocorp Sales : मे महिन्यात हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत वाढ; चक्क 'इतक्या' गाड्यांची विक्री

Hero Motocorp Sales : हिरो मोटोकॉर्प कंपनीने शुक्रवारी मे 2023मधील वाहनांच्या विक्री संदर्भातील माहिती जाहीर केली. त्यानुसार कंपनीतील वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. असे असले तरीही आंतराष्ट्रीय निर्यातीत मात्र घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सर्व गोष्टींचा शेअर्सवर काय परिणाम झाला, ते जाणून घेऊयात.

Read More

स्वराज ट्रॅक्टर्सने दोन नवीन कमी किमतीसह कमी वजनाचे ट्रॅक्टर्स केले लाँच, शेतकऱ्यांना होईल फायदा

Swaraj Tractors Launched Two New Tractors : गेल्या अनेक दिवसांपासून आपण केवळ नवनवीन बाइक्स, टू-व्हिलर आणि कार लाँच होतांना बघत आहोत. परंतु, आता शेतकरी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्सने कॉम्पॅक्ट हलक्या वजनाच्या श्रेणीतील दोन ट्रॅक्टर लाँच केले. या ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस मदत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Read More

Upcoming SUV : जून 2023 मध्ये लाँच होणार ‘या’ तीन जबरदस्त SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Upcoming SUV Car in June 2023 : स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) चाहत्यांसाठी जून महिना खूप लकी ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक SUV बाजारात दाखल होणार आहेत. मारुतीपासून होंडापर्यंत अनेक ब्रँड्स आपली नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घेऊया जून महिन्यात लाँच होणाऱ्या SUV कोणत्या? त्याची किंमत किती असणार?

Read More

Toyota Cars Sales: मे महिन्यात टोयोटा कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती, कंपनीने केली दुप्पट विक्री

Toyota Cars Sales In India: किर्लोस्कर मोटर कंपनीमध्ये टोयोटा कारची विक्री मे महिन्यात दुप्पट झाली. या महिन्यात कंपनीने एकूण 20,410 युनिट्सची विक्री केली आहे. तर 2022 च्या मे महिन्यात केवळ 10,216 युनिट्सची विक्री झाली होती.

Read More

May Auto Sales : बजाज ऑटोनं जिंकली देशांतर्गत बाजारपेठ, मे महिन्यातली एकूण विक्री दुप्पट

May Auto Sales : देशातल्या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनी बजाजनं देशांतर्गत बाजारपेठ जिंकलीय. मे महिन्यातली आकडेवारी जाहीर झालीय. यात बजाज ऑटोनं देशांतर्गत बाजारात एकूण विक्री दुप्पट केलीय. वाहन विक्रीसंबंधी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कंपनीच्या एकूण विक्रीत तब्बल दुपटीनं वाढ झालीय.

Read More