Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

BMW Cars Launched: ब्रँड न्यू BMW i7, 7 Series कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

आघाडीची कार निर्मिती कंपनी BMW ने i7 आणि 7 Series ही कार भारतात नुकतीच लाँच केली आहे. या दोन्ही गाड्या आलिशान कार सेगमेंटमधील असून त्यांची किंमत कोटीच्या घरात आहे. या सेगमेंटमधील गाड्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणल्या आहेत.

Read More

Mahindra Thar 2WD: महिंद्रा थारची धमाका ऑफर; 10 लाखापेक्षा कमी किमतीत आणले दुसरे मॉडेल

Mahindra Thar New Model: नवीन Mahindra Tar 2WD ची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू (Mahindra Thar 2023 Price) असणार आहे आणि हि किंमत फक्त सुरूवातीच्या 10 हजार बुकिंग्सवर (Mahindra Thar New Model Car Price) लागू असणार आहे.

Read More

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Read More

BMW India : बीएमडब्ल्यू इंडियाने 18 हजारांहून अधिक कार-बाईक विकल्या; गेल्या 10 वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले

गेल्या वर्षी केवळ परवडणाऱ्या सेगमेंटमध्येच नव्हे तर अल्ट्रा-लक्झरी सेगमेंटमध्येही प्रचंड वाढ झाली. ज्याचा सर्वात जास्त परिणाम BMW च्या विक्रीवर दिसून आला. परिणामी, बीएमडब्ल्यूने इतर वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये जास्तीत जास्त कार आणि बाइक्सची विक्री (BMW car and bike sales) केली.

Read More

Kia EV6 Price Hike: जाणून घ्या, या कारच्या किंमतीत तब्बल 1 लाख रू. ची वाढ

Kia EV6 Price: नवीन वर्षात स्वप्नातील गाडी 'Kia EV6' खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा धक्का आहे. कारण या गाडीच्या किंमतीत तब्बल एक लाख रूपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ का करण्यात आली, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Maruti Suzuki Cars: मारुती सुझुकीचे Grand Vitara सीएनजी मॉडेल बाजारात दाखल

मारुती सुझुकीने ग्रँड वितारा Grand Vitara या गाडीचे सीएनजी मॉडेल बाजारात लाँच केले आहे. याआधी कंपनीने पेट्रोल आणि हायब्रीड ही दोन मॉडेल्सही लाँच केली आहेत. मारुती सुझुकी विताराच्या पेट्रोल मॉडेल्समध्ये जे फिसर्च आहेत तीच फिचर्स सीएनजी मॉडेललाही देण्यात आली आहेत.

Read More

Mercedes Car Launch: 2023 मध्ये मर्सिडीज दहा कार लाँच करणार

मर्सिडीज बेंझ कंपनी चालू वर्षामध्ये भारतीय बाजारात 10 नवी कारची मॉडेल्स आणणार आहे. ही सर्व मॉडेल टॉप एंड कॅटेगरीतील असल्याने त्यांची किंमतही जास्त असणार आहे. मागील काही वर्षात आलिशान गाड्यांची विक्री भारतात वाढली आहे.

Read More

Fraud at Petrol Pumps : पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत राहतात आणि अनेक वेळा ग्राहकांना याची माहितीही नसते. अशा परिस्थितीत जे ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जातात, त्यांना जास्त पैशांच्या मोबदल्यात कमी प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल मिळते (Avoid fraud at petrol pumps).

Read More

Renault On EV: भारतातील ईव्ही बाजारपेठेची रेनॉ कंपनीला भुरळ, परवडणारी इलेक्ट्रिक कार लॉंच करणार

Renault On EV: गेल्या दोन वर्षात भारतात विजेवर चालणाऱ्या मोटरांची बाजारपेठ प्रचंड वाढली आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये आता लक्झुरी कार उत्पादक देखील उतरले आहेत. भारताची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात ई-वाहनांची मागणी लक्षात घेता फ्रान्सची कार उत्पादक रेनॉने नवी रणनिती आखली आहे. रेनॉ भारतात परवडणारी इलेक्ट्रिक कार तयार करणार आहे.

Read More

Electronic Vehicle Manufacturers : चुकीच्या पद्धतीने मिळवलेली सबसिडी ईव्ही निर्मात्यांकडून सरकार करणार वसूल

सरकारने आता इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांकडून (Electronic Vehicle Manufacturer ) अनुदान वसूल करण्याची योजना आखली जात आहे. यापूर्वीच अनुदानाबाबत (subsidy) तक्रारी आल्यानंतर सरकारने अनुदानावर बंदी घातली होती.

Read More

Skoda Auto: 2024 मध्ये स्कोडा भारतीय EV मार्केटमध्ये उतरणार

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या EV मध्ये पदार्पण करत आहेत. स्कोडा कंपनी पुढील वर्षी इव्ही कार निर्मिती करणार आहे. भारतीय बाजारामध्ये स्कोडा Enyaq iV ही पहिली गाडी आणणार आहे.

Read More

Ola EV Project: बिग डील! तामिळनाडूत EV प्रकल्पासाठी ओला कंपनीला दीड हजार एकर जागा

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये ओला कंपनी उतरली असून तामिळनाडूमध्ये दीड हजार एकर जागेवर प्रकल्प उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यात ही जागा ओला कंपनी खरेदी करणार आहे.

Read More