Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Jio-BP Premium Diesel: जिओने आणले प्रीमियम डिझेल, सामान्य डिझेलपेक्षा स्वस्त

Jio-BP ने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात हे डीझेल उपलब्ध करून दिले आहे. ज्यामुळे डीझेलच्या किमती तर कमी होईलच, सोबत इंधनाची बचत होऊन गाड्यांचे आयुष्य देखील वाढणार आहे. सामान्य डीझेलच्या तुलनेत प्रीमियम डिझेल स्वस्त मिळते आहे.

Read More

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात, मे अखेर डिलिव्हरी!

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात झालीय. कंपनीनं जाहीर केल्याप्रमाणं 15 मेपासून हे बुकिंग सुरू होणार होतं. आता बुकिंग सुरू झालं असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार डिलिव्हर केली जाणार आहे.

Read More

Upcoming Top SUV: कार घ्यायचा विचार करताय? धीर धरा...10 लाखांच्या आत मिळतील या SUV

तुम्ही जर कार घ्यायचा विचार करत असाल आणि नक्की कोणती SUV तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि पर्सनॅलिटीला सूट होईल हे समजत नसेल तर काळजी करू नका. 10 लाखांच्या आतील टॉप एसयूव्ही कोणत्या याची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. मात्र, या SUV गाड्या घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

Read More

Mahindra Thar Sale: महिंद्रा थारला ग्राहकांची विशेष पसंती; एप्रिलमध्ये एकूण 5302 वाहनांची विक्री

Mahindra Thar Selling: गेल्या अनेक वर्षांपासून महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना लोकांकडून पसंती मिळत आहे. त्यात थार गाडीचे मॉडेल लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडले आहे. एप्रिल 2023 मध्ये थारच्या एकूण 5302 युनिट्सची विक्री झाली आहे. तर मार्च 2023 मध्ये, थारच्या 5008 गाड्यांची विक्री झाली होती. दिवसेंदिवस थार मॉडेल खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

Read More

Hero MotoCorp : बाजारातली पकड मजबूत करण्याचा काय आहे हिरो मोटोकॉर्पचा खास प्लॅन?

Hero MotoCorp : बाजारातला आपला हिस्सा वाढवण्यासाठी हिरो मोटोकॉर्प सज्ज झालीय. यासाठी खास प्लॅनिंगही हिरो मोटोकॉर्पनं केलंय. हिरो मोटोकॉर्प भारतातली दुचाकी बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. आपल्या मॉडेल्सचं रेकॉर्ड करण्याचाच प्रयत्न यानिमित्तानं केला जाणार आहे.

Read More

EV subsidy : कधी मिळणार सबसिडीचे पैसे? सरकारच्या निर्णयाची वाट पाहतायत ईव्ही कंपन्या

EV subsidy : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं सबसिडी देण्याची घोषणा केली होती. मात्र आता ही घोषणाच आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण जवळपास वर्ष होऊनही सरकारनं या सबसिडीचे पैसे ईव्ही कंपन्यांना वर्ग केलेले नाहीत.

Read More

Tata Motors Q4 Results 2023 : टाटा मोटर्सला 5,407 कोटींचा नफा, भागधारकांना लाभांश घोषित

Tata Motors Declares Profit : टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सला 2023 च्या जानेवारी ते मार्च तिमाही उत्पन्नात 5,407.79 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 35.05 टक्के वाढ दर्शवली आहे. तसेच भागधारकांना 2 रुपये अंतिम लाभांश देण्याचा निर्णय टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने दिला आहे.

Read More

Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्डच्या 'या' 5 मोटरसायकल लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या डिटेल्स

Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्डचे नवीन मॉडेल बाजारात येण्यासाठी तयार असून, कंपनीच्या एक नाही तर 5 मोटरसायकल लवकरच बाजारात येणार आहे. रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे.

Read More

Hyundai's Investment in India: ह्युंदाई भारतात 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार, रोजगाराबरोबर उत्पादन क्षमताही वाढवणार

Hyundai Motor India Investment in India: चारचाकी गाड्यांच्या क्षेत्रात मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई कंपनीला सर्वाधिक पसंती दिली जाते. एप्रिल महिन्यात, ह्युंदाईचा बाजार हिस्सा 15 टक्के आहे. त्यात ह्युंदाई भारतात 2.45 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काळात ह्युंदाई कंपनीच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Top 5 scooters: कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी बेस्ट स्कूटी; 'ही' आहेत ट्रेंडिंग मॉडेल्स

बस, रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी स्कूटी घेण्याचा आग्रह अनेक विद्यार्थी पालकांकडे धरतात. कॉलेजच्या तरुणांना अशी स्कूटी पाहिजे असते जी त्यांच्या खिशाला परवडेल आणि मित्रमैत्रिणींसमोर स्टाइलही करता येईल. पाहूया बाजारात सध्या कोणत्या ट्रेंडिग स्कूटी आहेत, ज्यामुळे तुमची कॉलेज लाइफ आणखी कूल बनेल.

Read More

Seat Belt Alarm Stopper Clips : सीट बेल्ट अलार्म स्टॉपरच्या विक्री अन् उत्पादनावर बंदी, ई-कॉमर्स साइट्सनाही आदेश

Seat Belt Alarm Stopper Clips : सीट बेल्ट लावणं आवडत नसलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारमध्ये ज्यांना सीट बेल्ट लावणं आवडत नाही आणि त्यासाठी ते ई-कॉमर्स साइट्सकडे वळत असतील तर ही बातमी तुम्हाला वाचायला हवी. कारण सीट बेल्ट टाळून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर वापरण्यावर आता बंदी घालण्यात आलीय.

Read More

Maruti Suzuki Car Sales : ग्राहकांना मारुती सुझुकीच्या मॉडेल्सची क्रेझ, वॅगनार पहिल्या स्थानावर

Maruti Suzuki Sales Many Models: एप्रिल 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप टेन पॅसेंजर वाहनांमध्ये ग्राहकांनी मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. मारुती सुझुकीनंतर ग्राहकांची टाटा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांना पसंती मिळत आहे. एप्रिल महिन्यातील सेल पाहता ग्राहकांमध्ये मारुतीच्या अनेक मॉडेल्स क्रेझ दिसून येत आहे.

Read More