Salary Hike: ऑटो क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची जबरदस्त पगारवाढ, जाणून घ्या कोणत्या कंपन्यांनी दिली पगारवाढ
Auto Companies Employees Salary Hike: वाहन क्षेत्रातील विक्री वाढल्याने नफा कमावणाऱ्या प्रमुख वाहन उत्पादकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया आणि हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत वाढ झाली आहे. या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 10% ते 16% वाढ करत आहेत.
Read More