Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Electric Car: इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय? 2023 बजेटमधून मिळू शकते सूट

जुलै 2022 च्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 13 लाख EV कार रस्त्यावर धावत आहेत. EV कार, सुटे भाग आणि बॅटरी निर्मितीसाठी सरकारने योजना सुरू केल्या आहेत. मात्र, बजेट 2023 मध्ये ग्राहकांना काही सवलती देण्यात येतील का? हे पहावे लागणार आहे.

Read More

Discount on TATA Cars : टाटाच्या ‘या’ कार्सवर मिळतेय मोठी सूट

टाटा लोकांसाठी नवीन वर्षाची भेट घेऊन आले आहे, जिथे ते निवडक कारवर 35,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टाटाच्या गाड्यांवर कशी सूट मिळत आहे ते पाहूया. (Discount on TATA Cars)

Read More

Auto Expo 2023: तब्बल 800 कंपन्या 'ऑटो एक्स्पो कंम्पोनंट्स शो' मध्ये सहभागी होणार

Auto Expo 2023: वाहन उद्योगाचा वार्षिक मेळावा आता आठवडाभरावर आहे. देशभरातील कारप्रेमींची ऑटो एक्स्पोबाबतची उत्सुकता वाढली आहे. येत्या 12 ते 15 जानेवारी 2023 या दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो होणार आहे.

Read More

Toyota Hydrogen Car: हायड्रोजनवर चालणाऱ्या कार निर्मितीसाठी टोयोटाचे प्रयत्न

टोयोटा कंपनीने नुकतेच करोला स्पोर्ट या गाडीला हाड्रोजन इंधनावर चालवण्याची चाचणी घेतली. त्यासाठी विशेष हायड्रोजन इंधनावर चालणारे कंम्बशन इंजिन तयार करण्यात आले. इंटरनल कंम्बशन इंजिनला विरोध नाही तर त्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बनमुळे प्रदूषण होते. त्यामुळे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आल्या तर प्रदूषण होणार नाही.

Read More

Mahindra Thar 2WD Brochure Revealed: बहुचर्चित Mahindra Thar 2WD ची उत्सुकता शिगेला, लॉंचिंगपूर्वी कंपनीची मोठी खेळी

Mahindra Thar 2WD Brochure Revealed: महिंद्रा अॅंड महिंद्राने बहचर्चित Mahindra Thar 2WD या गाडीचे माहिती पुस्तिका जाहीर केली आहे. या गाडीमध्ये कोण कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा तपशील या माहिती पुस्तकात आहे. मात्र कंपनीने Mahindra Thar 2WD ची किंमत गुलदस्त्यात ठेवल्याने ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Read More

Auto Sales in 2022: भारतात वर्ष 2022 मध्ये 37 लाख 93 हजार वाहनांची विक्री, ऑटो कंपन्यांची झाली भरभराट

Auto Sales in 2022: वाहन उद्योगांसाठी वर्ष 2022 भरभराटीचे ठरले. गेल्या वर्षभरात भारतात तब्बल 37 लाख 93 हजार वाहनांची विक्री झाली. आतापर्यंतची एका वर्षात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे. वाहन उद्योगाच्या भरभराटीने अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला.

Read More

Auto Sales in November: वाहन विक्रीने मोडला आजवरचा रेकॉर्ड, नोव्हेंबरमध्ये 23 लाख 80 हजार वाहनांची विक्री

Auto Sales in November: नोव्हेंबर महिन्यात भारतात मोटारींची रेकॉर्डब्रेक विक्री झाली. गेल्या महिन्यात कार, मोटारसायकल आणि सर्व वाहनांची एकूण 23 लाख 80 हजार 465 वाहनांची विक्री झाली.

Read More