Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये, 'लोक मला दोषी ठरवतायत' असं नितीन गडकरी का म्हणाले?
Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.
Read MorePMC WhatsApp ChatBot Services: पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट या सेवेमध्ये नागरिकांना पालिकेतील 19 विभागातील 80 सेवांचा लाभ घेता येणार आहेत.
Read MoreStock Market Opening Bell Today: आठवड्याच्या शेवटी आज, शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी शेअर बाजार उघडल्यावर कोणत्या घडामोडी घडल्या, कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले आणि त्याचे विश्लेषण या बातमीतून समजून घ्या.
Read MoreDefine Corporate Bond: गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न केला तर बँक एफडी हे पहिले उत्तर असेल, त्यानंतर म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट असे सांगितले जाते. यातच सुरक्षित परतावा देणारे पर्याय आहेत टि-बिल - सरकारी बाँड्स तसेच कॉर्पोरेट बाँड्स, तर आपण कॉर्पोरेट बाँड्स म्हणजे काय ते समजून घेऊयात.
Read MoreBank employees on strike: जानेवारी महिन्यासाठी तुमचा पगार किंवा पेन्शन मिळण्यास विलंब होऊ शकतो. 30 आणि 31 जानेवारीला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. संपू्र्ण तपशील पुढे वाचा.
Read Moreबाजारामध्ये बासमती तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळाची विक्री होते. हा प्रकार रोखण्यासाठी Food Safety and Standards Authority ने नियमावली आणली आहे. यामुळे खरा बासमती तांदूळ कोणता हे ओळखण्याचे नियम तयार केले आहेत.
Read Moreचीनमधील आघाडीची BYD ही इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी निम्मी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन आखत आहे. कंपनी भारतामध्ये येत्या काळात अनेक गाड्या लाँच करणार असून डिलरशिपचे नेटवर्कही उभारत आहे.
Read MoreRhetan TMT च्या IPO ची सप्टेंबर 2022 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये जवळपास फ्लॅट लिस्ट झाली होती, परंतु गेल्या 4 महिन्यांत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 563% इतका मोठा परतावा दिला आहे. त्याच वेळी, विक्रमी निम्न पातळीच्या 50.60 प्रति शेअर तुलनेत या शेअरची किंमत आतापर्यंत 782 टक्क्यांनी वाढली आहे.
Read MoreReliance Capital Shares Increasing: कर्जामध्ये बुडित निघालेली अनिल अंबानी यांची कंपनी, रिलायंस कॅपिटल लिमिटेडच्या शेअर्सची किंमत या वर्षात चढत्या क्रमाने पुढे पुढे जात आहे. याबाबतच तपशील पुढे वाचा.
Read Moreभारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read MoreSebi Clarifies Payment Method for Trade Settlement: सेबीने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आरएफक्यू प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचे सेटलमेंट करणे सोप्पे होणार आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read MoreKDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.
Read More