MahaRERA Notice: महारेराने 19,539 विकासकांना कारणे दाखवा नोटीस का पाठवली? जाणून घ्या
MahaRERA Notice: कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये(MahaRERA) नोंदणी केल्यानंतर रेरा कायद्याच्या कलम 11 नुसार प्रकल्प विकासकाने नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अपडेट करणे बंधनकारक असते. ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी ही माहिती अतिशय आवश्यक असते.
Read More