Dreamfolks आयपीओची धमाकेदार लिस्टिंग; LIC नंतर प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य!
Dreamfolks कंपनीचा शेअर एनएसई (National Stock Exchange) वर 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Dreamfolks कंपनीचा शेअर एनएसई (National Stock Exchange) वर 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला.
Read MoreInvestment in Commodity: आपण जेव्हा कमॉडिटीजचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी क्रूड ऑईल, सोने, चांदी, तांबे, इ. गोष्टी येतात. पण असे करताना आपण कृषी उत्पादनांसारख्या इतर अॅसेट वर्गातील गोष्टींच्या व्याप्तींकडे दुर्लक्ष करतो. मागणी आणि पुरवठा यांच्या संदर्भात पाहिले असता कृषी उत्पादने किंवा अॅग्री-कमोडिटीज यांच्यात मर्यादित पुरवठा असतो पण मागणी मात्र नियमित आणि सदैव वाढणारी असते.
Read MoreCyrus Mistry Death: बांधकाम क्षेत्रात मागील तीन दशकांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या शापूरजी पालनजी समूहाचे नेतृत्व करणारे सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. (Cyrus Mistry MD of S.P Group) सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Read MoreTamilnad Mercantile Bank IPO : तमिळनाड मर्केंटाईल बॅंकेचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) आज (दि. 5 सप्टेंबर) ओपन झाला असून तो 7 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे. बॅंकेने या आयपीओच्या माध्यमातून 863 कोटी रुपये उभे करण्याचा मानस व्यक्त केला.
Read MoreIncome Tax Refund: केंद्र सरकारने चालू वर्षात आयकर रिटर्न फायलिंगसाठी कोणतीही मुदतवाढ दिली नाही. 31 जुलै 2022 हा ITR फायलिंगसाठी शेवटचा दिवस होता. रिटर्न फायलिंग ऑनलाईन असल्याने ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीमान झाली आहे. रिटर्न छाननी पूर्ण झाल्यानंतर रिफंड असल्यास करदात्याता आठवडाभरात परतावा मिळत आहे.
Read Moreतुम्ही वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याचा विचार करताय? पण तुम्हाला हवे तितके कर्ज मिळत नाहीये. तर आम्ही तुमच्यासाठी पर्सनल लोनची पात्रता वाढवण्याचे स्मार्ट पर्याय घेऊन आलो आहोत.
Read MoreBasic Mistake While Starting Investment: प्रत्येक गुंतवणुकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते. चांगल्या परताव्यासाठी अभ्यास आणि योग्य धोरण अवलंबले पाहिजे. संभाव्य चुका अगोदरच ठरवून घेतल्यास अयोग्य गुंतवणुकीची शक्यता कमी होऊ शकते.
Read MoreLoan Against Insurance Policy: तुमच्या जवळ आयुर्विमा पॉलिसी असेल तर ती तुम्हाला तातडीनं कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. कर्ज घेतले तरी आयुर्विमा सुरक्षा कायम राहते. शिवाय बँकांच्या कर्जदरापेक्षा विमा पॉलिसीवरील कर्जाचा दर हा तुलनेने कमी असतो.
Read Moreईएमआय (EMI) ही अशी गोष्ट आहे की, ती आपल्या समाधानी जीवनात अस्वस्थता निर्माण करते. ईएमआयच्या अधिक आहारी न जाता आहे ते कर्ज किंवा ईएमआय योग्यरितीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे.
Read MoreCrus Mistry Died: देशातील बड्या उद्योगांपैकी एक असलेल्या टाटा समूहातील सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार असलेल्या (Single Largest Stake Holder) शापूरजी पालनजी मिस्त्री कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायरस मिस्त्री यांचे आज रविवारी अपघाती निधन झाले.
Read MoreRIL Acquired Campa Cola Brand: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लवकरच रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG उद्योगात रिलायन्स उतरेल, अशी घोषणा केली होती. वार्षिक सभेच्या दोनच दिवसात रिलायन्सने एक शीतपेय ब्रँड थेट खरेदी केला.
Read Moreभारतात मुदत ठेवी हा सगळ्यांच्याच आवडीचा गुंतवणुकीचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याला परदेशातील ट्रिप करायची असेल किंवा एखाद्याला निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करायचे असेल, किंवा भविष्यात पैशांची गरज पडेल म्हणून गुंतवणूक करायची असेल तर यासाठी बहुतांश लोकांना एक आणि एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit).
Read More