Market Scam: सहारा हाऊसिंग बॉण्ड घोटाळा
Market Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Market Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.
Read Moreट्विटर खरेदीमुळे पडलेला अतिरिक्त भार आणि टेस्लाच्या शेअरमध्ये झालेली घसरण यामुळे एलॉन मस्क यांची जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही काळ घसरण झाली होती. त्यांची जागा नेमकी कुणी घेतली पाहूया…
Read MoreCrypto Prices Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज शुक्रवारी नफावसुली दिसून आली. आज शुक्रवारी बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरखाली घसरला. इथेरियम आणि बायनान्स या कॉइनच्या किंमतीत देखील घसरण झाली.
Read MoreIndia G-20 Presidency:भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 पासून पुढील एक वर्षासाठी आले आहे. त्यामुळे 2023 वर्षातील सर्व परिषदांची जबाबदारी भारताकडे आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनाची बैठक राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. 20 देशांचे प्रमुख या बैठकीला आले आहेत.
Read MoreAgneepath Scheme : केंद्र सरकारने लष्करातील भरतीसाठी सुरु केलेली अग्निपथ योजना वर्ष 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अग्निपथ योजनेबाबत गुगलवर प्रचंड सर्च झाल्याचे दिसून आले.
Read Moreपेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध योजना तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Read Moreनवीन वर्षाचं स्वागत नवीन जागी करण्याचा ट्रेंड अलीकडे भारतीयांमध्ये वाढतोय. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बेतही लोकांनी आखलेत. बघूया 2023च्या स्वागतासाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती कुठल्या ठिकाणाला आहे?
Read MoreBudget Wedding: वधू-वराचे कपडे, दागिने,लग्नाच्या विधीचे सामान, इतर खरेदी, हॉटेल-बसचे बुकींग, जेवणाची व्यवस्था, लग्नाची सजावट, मंडप, डीजे, पार्लर अशी न संपणारी खर्चाची यादी तयारच असते. यामुळे अनेकवेळा अवाजवी खर्च होतो.
Read Moreमागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Crypto Currency Market) अधिक लोकप्रिय होत आहे. क्रिप्टोकरन्सीजच्या बाजारातील उच्च अस्थिरतेमुळे, अनेक गुंतवणूकदार कोणत्या क्रिप्टोकरन्सीजची सर्वाधिक ट्रेडिंग होते याच्या शोधात असतात.
Read Moreभारतात स्टार्टअप उद्योग वाढतायत असं चित्र निर्माण झालं आहे. पण, 2022 मध्ये या क्षेत्रासाठीचा वित्त पुरवठा आधीच्या तुलनेत चक्क 35% नी कमी झाला आहे. स्टार्ट अपवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालाय का, पाहूया
Read MoreBumper Discount On Car's: कार उत्पादक कंपन्यांनी वर्षअखेर स्टॉक क्लिअर करण्यासाठी अनेक मॉडेल्सवर घसघशीत डिस्काउंट ऑफर केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून कार खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी बाजारात अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.
Read MoreGift Deed: गिफ्ट डीड म्हणजे एखादी व्यक्ती स्वइच्छेने स्वतःची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला भेट देते तेव्हा तयार केलेले कायदेशिर पत्र होय. गिफ्ट डीडच्या नोंदणीसाठी शुल्क राज्य सरकारने (State Govt) निश्चित केले आहे. भेट म्हणून दिलेली वस्तू जंगम किंवा स्थावर मालमत्ता (movable or immovable property) असू शकते.
Read More