Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
India’s Top Wilful Defaulter: मेहुल चोक्सीने भारतीय बॅंकांना 7800 कोटींनी गंडवले!
22 Dec, 2022 23:36
2 mins read
470 views
Bank Defaulter: पंजाब नॅशनल बॅकेतून कर्ज घेऊन परदेशात पलायन करणाऱ्या मेहुल चोक्सीवर भारतीय बॅंकेतील सर्वाधिक कर्ज बुडविल्याचा आरोप आहे. चला जाणुन घेऊयात त्याच्या कर्जाबाबत.
Read MoreTesla Layoff: Twitter नंतर आता टेस्लात 2023 मध्ये होणार कर्मचाऱ्यांची कपात!
22 Dec, 2022 23:21
2 mins read
369 views
Tesla Layoff: जगभरात सर्वांत लोकप्रिय असलेली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने कंपनीतील आगामी नोकर भरती थांबवून पुढील वर्षी कंपनीत कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे.
Read MoreProperty lease Agreement : मालमत्ता भाडे कराराचे महत्त्व समजून घ्या, ते कसे कार्य करते? ते जाणून घेवूया
22 Dec, 2022 23:15
2 mins read
354 views
भाडे करार (Property lease Agreement) हा मालमत्तेचा मालक आणि भाडेकरू यांच्यात स्वाक्षरी केलेला अधिकृत करार असतो. यासह, भाडेकरू ठराविक मुदतीसाठी त्या मालमत्तेचा ताबा घेतो.
Read MoreELSS Funds: इएलएसएस फंडात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?
22 Dec, 2022 23:07
2 mins read
479 views
क्विविटी लिंक्ड सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत करातून सूट मिळवू शकता. सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला ही सूट मिळते. त्यामुळे ELSS मध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे गुंतवणूकही होईल आणि करही वाचेल.
Read MoreToday's gold and silver rates: सोन्याच्या दरात किंचित तर चांदीच्या दरात 572 रुपयांनी घसरण, जाणून घ्या दर
22 Dec, 2022 22:36
2 mins read
348 views
Today's gold and silver rates: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचे दर आज सायंकाळी 5.30 ला 54699 आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
Read MoreWhat is a Credit Card? क्रेडिट कार्ड म्हणजे काय, जाणून घ्या सविस्तर
22 Dec, 2022 23:03
3 mins read
420 views
What is a Credit Card: क्रेडिट कार्ड एक फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट किंवा एक पर्याय आहे ज्यात तुम्हाला आगाऊ रक्कम (क्रेडिट) मंजुर असते आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला व्यवहार करणे शक्य होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर ही एक प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी अर्थात बँकेकडून प्री अप्रुव्ह केलेले क्रेडिट लिमीट आहे.
Read MoreMaruti vs Toyota : का आहे या दोघात स्पर्धा, काय आहेत वैशिष्ट्ये ते जाणून घ्या
22 Dec, 2022 22:54
1 mins read
280 views
Maruti vs Toyota मध्ये स्पर्धा बघायला मिळते. याचे कारण म्हणजे या दोन्ही कार सारख्याच आहेत. यातले फीचर्स सारखे आहेत. या दोघांची काय वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया.
Read MoreBudget 2023 Expectation: आगामी अर्थसंकल्पाचा टेक्नॉलॉजीवर फोकस; अॅग्री बिझनेसला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता!
22 Dec, 2022 22:35
3 mins read
322 views
Budget 2023: आजही भारताची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. या सेक्टरवर सरकारने लक्ष्य केंद्रीत केल्यास भारताच्या आर्थिक विकासाला आणखी चालना मिळू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Read MoreIndia Mobile Export : भारतातून 2022 मध्ये 50,000 कोटी मूल्याचे मोबाईल फोन निर्यात
22 Dec, 2022 22:38
2 mins read
367 views
चीनमधल्या कोव्हिड परिस्थितीचा भारताला झालेला फायदा म्हणजे अॅपल कडून भारताला मिळालेल्या मोबाईल फोन बनवण्याच्या अतिरिक्त ऑर्डर. आणि त्याच्या जोरावर भारताने यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यातच 50,000 कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात करण्यात यश मिळवलं आहे
Read MoreElon Musk Twitter : मस्क यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्यामध्ये हवेत ‘हे’ तीन गुण
22 Dec, 2022 22:28
3 mins read
291 views
Elon Musk Twitter : एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदावरून नक्की पायउतार होणार की नाही, हा सध्याचा चर्चेचा विषय आहे. पोलचा निर्णय मान्य करू असं तर ते म्हणाले. पण, नवीन सीईओ नेमताना त्यांचं नेमकं धोरण काय आहे पाहूया…
Read MoreElon Musk Twitter : ट्विटर कंपनी बुडत्या जहाजासारखी आहे असं मस्क का म्हणाले?
22 Dec, 2022 22:19
3 mins read
414 views
Elon Musk Twitter : ट्विटर कंपनीसमोरच्या आर्थिक अडचणी एलॉन मस्क सातत्याने लोकांसमोर मांडतायत. आताही त्यांनी ट्विटर कंपनीचं वर्णन ‘बुडतं जहाज’ असं केलं आहे. मस्क सातत्याने ट्विटर कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर का बोलतायत? आणि काय आहे ट्विटरची खरी आर्थिक परिस्थिती?
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 20:30 29,758 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 16:54 16,354 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 21:06 13,886
न्यू पोस्ट
-
AgriSURE Fund Launch: सरकारने शेती स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा ॲग्रीश्योर निधी जाहीर केला
22 Sep, 2024 13:30 888 views -
Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा
22 Sep, 2024 13:30 1,373 views -
Manmad Indore Railway: मनमाड आणि इंदूरला जोडणाऱ्या १८०३६ कोटी रुपयांच्या रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
21 Sep, 2024 13:30 1,043 views -
New PPF Rules: १ ऑक्टोबर २०२४ पासून या PPF खात्यांवर मिळणार नाही कोणतेही व्याज, जाणुन घ्या काय आहेत नविन नियम
20 Sep, 2024 13:30 1,151 views -
NPS Vatsalya Scheme: तुम्हांला NPS वात्सल्य योजना काय आहे माहिती आहे का? या योजनेचा कसा होईल लहान मुलांना फायदा?
19 Sep, 2024 13:30 779 views -
Women's Unpaid Labor: जगभरातील महिला दररोज करतात तब्बल १६४० कोटी तास बिनपगारी घरकाम, वाचा काय आहे संपूर्ण माहिती
18 Sep, 2024 13:30 888 views
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण