2023 Toyota Highlander: टोयोटाची नवीन SUV 8 फेब्रुवारीला होणार लॉंच
2023 Toyota Highlander: टोयोटा यूएसए 8 फेब्रुवारी 2023 रोजी शिकागो ऑटो कंपनीमध्ये सर्व-नवीन पॅड हायलँडर लाँच करणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
2023 Toyota Highlander: टोयोटा यूएसए 8 फेब्रुवारी 2023 रोजी शिकागो ऑटो कंपनीमध्ये सर्व-नवीन पॅड हायलँडर लाँच करणार आहे.
Read Moreभारतात मोठ-मोठया घोटाळे (Scam) करणाऱ्यांची कमी नाही. आता विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यानंतर अचानक आणखी एक व्यक्तीचे घोटाळा प्रकारणासाठी नाव घेतले जाते ते म्हणजे उद्योगपती मेहुल चोक्सी. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून मेहुल चोक्सी यांच्या नावाचा समावेश आहे. चला, तर पाहुयात उदयोगपती मेहुल चोक्सी नक्की कोण आहेत?
Read MoreRBI Governor & Lionel Messi : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना त्यांची पदवी इतिहास विषयातली असल्यामुळे नेहमी डिवचलं जातं. पण, याला विनोदी उत्तर देताना दास यांनी आपली तुलना फिफा वर्ल्ड कपमुळे प्रकाशझोतात असलेल्या मेस्सीशी केली.
Read MoreElin Electronics IPO: घरगुती उपकरणांची निर्मिती करणारी एलिन इलेक्ट्रॉनिक्स समभाग विक्रीतून 475 कोटींचे भांडवल उभारणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत हा आयपीओ तीन पटीने सबस्क्राईब झाला.
Read MoreInflation हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच, रिझर्व्ह बँकेच्याही चिंतेचा विषय बनला आहे. Inflation कमी करण्याबाबत विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भाष्य केले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊया.
Read MoreWhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर आयफोन आणि अॅण्ड्रॉईड (iPhone & Android) अशा दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध असणार आहे. तसेच हे फीचर वैयक्तिक आणि ग्रुप चॅट असे दोन्हीसाठी उपलब्ध असणार आहे.
Read Moreशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने आता निवडुंगाच्या लागवडीतून (Planting Cactus) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना आखली आहे. नापीक आणि कमी सुपीक जमिनीवर निवडुंगाची लागवड करण्याचा सरकारचा मानस आहे.
Read MoreRIL Industries Share Rise : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये आज सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. आज RIL चा शेअर 2600 रुपयांवर गेला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज जर्मन कंपनी मेट्रो एजीचा भारतातील घाऊक व्यापार खरेदी करणार आहे.त्यामुळे आज रिलायन्सच्या शेअरवर परिणाम दिसून आला.
Read MoreHyundai IONIQ 5: इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. तुम्ही ही EV 1,00,000 रुपयांमध्ये बुक करू शकता.
Read Moreनिवृत्तीनंतर पैशांची गरज कशी भागणार याची चिंता सतावत असेल तर तुम्ही आतापासूनच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. म्युच्युअल फंड हा त्यासाठी एक पर्याय आहे. मात्र, योग्य फंड कोणता यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. भविष्यात होणारी महागाई ध्यानात घेऊन तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
Read MoreCAG: कॅगचा अहवाल बाहेर येतो आणि त्यातील तपशीलावर गदारोळ उडतो असे आपण अनेकदा अनुभवत असतो. पण मुंबई महानगरपालिकेनेच CAG ला नोटीस पाठवली आहे. काय आहे हा विषय ते जाणून घ्या.
Read More