Business Idea: केवळ अल्पभूधारक शेतीवर अवलंबून न राहता युवक बनले उद्योजक, वर्षाला लाखोंचा नफा
Business Idea: पारशिवणी तालुक्याच्या निंबा गावात राहणाऱ्या दोन युवकांनी मिळालेल्या वडिलोपार्जित 3 एकर जमीनीवर शेती उत्पादन घेण्यासह लघूउद्योग सुरु केला. मिनी डाळ मिल, मिरची पावडरसह इतर मसाले दळले जाईल, अशी गिरणी उभारुन प्रमोद आणि राकेश या दोन युवकांनी गावात युवा उद्योजक अशी ओळख निर्माण केली आहे.
Read More