Bank Locker: बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
Bank Locker: मौल्यवान वस्तू, दागिने किंवा महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकरचा वापर केला जातो. बँकेकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरच्या सुविधेच्या बदल्यात बँक फी वसूल करते. हे लॉकर अतिशय सुरक्षित मानले जातात. परंतु बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
Read More