Business Idea: सरकारच्या मदतीने सुरू करा जनऔषधी केंद्र, जाणून घ्या सविस्तर माहिती
Business Idea: केंद्र सरकार लोकांना जेनेरिक औषधे देण्यासाठी 'जनऔषधी केंद्र' (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Center) उघडण्याची संधी देत आहे. यामध्ये औषधांच्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत इन्सेन्टिव्ह दिला जातोय. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता.
Read More