Jana SFB FD Rate: खासगी क्षेत्रातील जना स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात केला बदल; जाणून घ्या नवे व्याजदर
Jana SFB FD Rate: जना स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एफडीवरील व्याजदरात (FD Rate) बदल केले आहेत. नवीन व्याजदर हे 30 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. बँक सर्वसामान्य लोकांना 8.50% इतका सर्वाधिक व्याजदर देत असून ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याज देत आहे. या निमित्ताने कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देण्यात येतोय, जाणून घेऊयात.
Read More