BEST बसमध्ये हेडफोनशिवाय गाणी ऐकत असाल तर भरावा लागेल 5000 रुपयांचा दंड!
Mumbai BEST Bus: तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलमुळे जर सहप्रवाशांना त्रास होत असेल तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात दोषी आढळल्यास तुम्हांला कलम 38/112 बॉम्बे पोलीस ऍक्ट नुसार 5000 रुपयांचा दंड किंवा 3 महिन्यांची शिक्षा अन्यथा दोन्हीही होऊ शकतात. जाणून घ्या सविस्तर काय आहे हा नवा नियम...
Read More