Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sagar Bhalerao

Sagar Bhalerao

Senior Content Writer
सागर भालेराव हे महाMoney मध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. नवे ट्रेंड, लाइफस्टाइल, गॅझेट तसेच सामाजिक-आर्थिक विषयांवर लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. महाMoney मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी DealShare इंडिया मध्ये जाहिरात विभागात काम पाहिले होते. तसेच StateCraft या कंपनीत कॅम्पेन हेड म्हणूनही भूमिका बजावली होती. सागर यांना ललित लिखाणाची देखील आवड आहे. त्यांची मराठीत अनुवादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. Expertise: नवे विषय हाताळणे, संशोधनात्मक लिखाण