EPFO 7 Lakh Insurance: तुम्हाला मिळाला आहे का ईपीएफओचा 7 लाखांचा विमा? योजना नेमकी काय? वाचा...
EPFO 7 Lakh Insurance: ईपीएफओविषयी तर अनेकांना माहिती आहेच. त्यात हायर पेन्शन पर्याय मिळाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून यावर बरीच चर्चा झाली आहे. खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक उपयुक्त योजना आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, ईपीएफओ विम्याचादेखील लाभ देते, ज्यात 7 लाख रुपयांचं कव्हरेज आहे? जाणून घेऊ...
Read More