ICC world cup 2023: ICC वर्ल्डकपसाठी डिस्ने स्टारने फोन पे सोबत केला 150 कोटी रुपयांचा करार
ICC वर्ल्ड कप 2023 जेमतेम काही दिवसांवर आलाय. अशात, डिस्ने+हॉटस्टारने फोनपे या पेमेंट कंपनीशी 150 कोटींचा करार केला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ICC वर्ल्ड कप 2023 जेमतेम काही दिवसांवर आलाय. अशात, डिस्ने+हॉटस्टारने फोनपे या पेमेंट कंपनीशी 150 कोटींचा करार केला आहे.
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून रोजगार मेळावा आयोजित करत आहेत. यातून दरवेळेस काही हजार तरूणांना सरकारी विभागातल्या वेगवेगळ्या नोकऱ्या दिल्या जातात. ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 51 हजार तरूणांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. त्याच वेळेस या अशा उपक्रमाअंतर्गत आजवर देशातल्या सहा लाख तरूणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
Read Moreगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेटीएमने १४ गणेश मंडळांशी करार केला आहे. त्यामुळे आता भक्तांना कॅश बाळगण्याची गरज भासणार नाही. आता फक्त क्युआरकोड स्कॅन केला की काम झालं.
Read Moreलाँग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी बाजार किंवा एखादा स्टॉक किती चांगला परतावा देऊ शकतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. दावत बासमती राईस बनवणाऱ्या एलटी कंपनीत गुंतवणूक केलेल्यांना १० वर्षात २३०० टक्के इतका चांगला परतावा मिळाला आहे.
Read MoreLIC ला एक धक्का बिहारच्या टॅक्स अधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे एलआयसीच्या शेअर्सवर किंचित नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. बिहारच्या टॅक्स अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार एलआयसीने नियमांचं उल्लंघन केलं आहे.
Read Moreभारत आज जगभरातल्या जवळपास 200 पेक्षा जास्त देशांना औषधं पुरवतो आहे. फार्मा कंपन्यांच्या दमदार कामगिरीनं त्यांचे स्टॉक्सही तेजीत असलेले पाहायला मिळतात. आज भारतातले पाच सर्वोत्तम स्टॉक्स कोणते यावर एक नजर टाकणार आहोत.
Read Moreआज वर्ल्ड फार्मसी डे आहे. यानिमित्ताने भारताने जागतिक फार्मसी क्षेत्रात गेल्या दोन दशकात घेतलेली उत्तुंग भरारी कशी आहे हे आपण आज पाहाणार आहोत. दोन दशकांआधी भारत औषध निर्मितीबाबत तितकासा जागरूक पाहायला मिळत नव्हता. मात्र गेल्या दोन दशकात भारताने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे
Read Moreभारत आणि कॅनडा यांच्यात झालेल्या वादानं कॅनडाचं दरवर्षी ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. असं झाल्यास कॅनडाची अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Read More30 सप्टेंबर हा दिवस अनेक पैशाशी संबंधित गोष्टींसाठीची अंतिम तारीख आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून काही महत्वपूर्ण गोष्टी घडताना पाहायला मिळणार आहेत. सेबीच्या नियमांची पूर्तता 30 सप्टेंबरपूर्वी न केल्यास 1 ऑक्टोबरपासून तुमचं खातं गोठवलंही जाऊ शकतं. त्यामुळे हातात असणारे शेवटचे 7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत.
Read MoreICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयसीसीने तब्बल एक कोटी डॉ़लर्सच्या बक्षीसांची लयलूट केली आहे. विजेता संघ ३३ कोटी रुपयांचा धनी होणार आहे. मात्र साखळीतल्याही प्रत्येक विजयासाठी आयसीसी त्या संघास ४० हजार डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ३३ लाख रुपये देणार आहे.
Read Moreभारत कॅनडा वाद एकीकडे चिघळताना पाहायला मिळत आहे. तिथेच दुसरीकडे आता या दोन देशांदरम्यान विमानप्रवासही २५ टक्के इतका महाग झाला आहे.
Read Moreजतीन दलाल म्हणजे विप्रोतलं एक विश्वासू नाव होतं. मात्र दलाल यांच्या अशा त़काफडकी निर्णयाने बाजारातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एक अभ्यासू व्य़क्तीमत्व अशाप्रकारे राजीनामा देतं, हे कोणाच्याच पचनी पडत नाही.
Read More