Transfer Pricing: बीबीसीवरील इन्कम टॅक्सच्या धाडीमागे हे आहे कारण?
Transfer Pricing: बीबीसी माध्यम समुहाने भारत सरकारने घालून दिलेल्या प्रायसिंग नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने रीतसर टॅक्सबाबत पाहणी करण्यासाठी बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयावर छापे मारले आहेत.
Read More