ITR Filing Last Date 2023: आतापर्यंत 5 कोटी भारतीयांनी भरले ITR; उर्वरित मुदत वाढवण्याच्या प्रतिक्षेत
ITR Filing Last Date 2023: ज्या वैयक्तिक करदात्यांना आपल्या बँकेचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही; अशा करदात्यांसाठी 31 जुलै, 2023 ही ITR भरण्याची अंतिम मुदत आहे. तरीही एका सर्व्हेनुसार अजून 27 टक्के लोकांनी ITR भरलेला नाही. त्यातील 14 टक्के लोक 31 जुलैपर्यंत ITR भरू शकणार नाहीत, असेही सर्व्हेमधून दिसून आले आहे.
Read More