Mediclaim : विम्याचा दावा करण्यासाठी रुग्णालयात 24 तास ॲडमिट असणे गरजेचे आहे का?
आरोग्य विमा कंपनीकडून स्वीकारल्या जाणार्या दाव्यांसाठी संबंधित योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मानक निकष असा आहे की कोणतेही दावे दाखल करण्यासाठी विमाधारक हा किमान 24 तास रुग्णालयात अॅडमिट असला पाहिजे. मात्र ज्या वैद्यकीय उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते आणि 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येतात, त्यावेळी हे 24 तासाचा निकष आवश्यक नसतो, त्यांना डे-केअर प्रक्रिया म्हणून
Read More