Sunflower Oil : भारताची सूर्यफूल तेलाची आयात घटणार; खाद्य तेलाच्या दरांवर होणार परिणाम?
सध्या जागतिक सूर्यफूल तेल उत्पादनात 60% आणि निर्यातीत 76% वाटा काळा समुद्र प्रदेशाचा आहे. मात्र काळा समुद्र धान्य कराराची मुदत संपल्यामुळे तेथील मुख्य बाजारपेठेत तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच आठवड्यात तेलाच्या किमतीमध्ये प्रति मेट्रिक टन 850 ते 965 डॉलरने वाढ झाली आहे.
Read More