Watches Made from INS vikrant : विमानवाहू युद्ध नौका विक्रांतपासून बनवली 70 विशेष घड्याळं; एकाची किंमत 2 लाख 12 हजार
INS विक्रांत R11 या युद्ध नौकेने 1961 ते 1997 या कालावधी भारतीय नौदलात आपली सेवा बजावली. तसेच समुद्रामध्ये गस्त घालणाऱ्या या विमानवाहू युद्धनौकेने 1971 च्या भारत पाक युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. दरम्यान, सेवा निवृत्तीनंतर 2014 मध्ये भंगारात काढलेल्या या गौरवशाली युद्ध नौकेच्या धातूपासून बंगळुरू वॉच कंपनीने 70 अद्वितीय घड्याळ्यांची निर्मिती केली आहे.
Read More