Financial Literacy: लहानपणापासूनच मुलांना लावा बचतीच्या सवयी, अर्थसाक्षरतेला सुरुवात घरातूनच करा
Saving Habits for Children: आपण आपल्या मुलांना अर्थसाक्षरतेचे धडे लहानपणापासूनच द्यायला हवे. कुठलाही विलंब न करता घरच्या घरी आपल्या पाल्यांना अर्थसाक्षर करा आणि त्यांना आर्थी शिस्त लावा. यामुळे मुलांना काटकसरीची सवय लागेल, खर्च कुठे करावा आणि कुठे करू नये याचे ज्ञान मिळेल. हीच शिकवण पुढे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्कर्षासाठी कामी येईल हे निश्चित!
Read More